---Advertisement---
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल वाचनाला सुरवात केली असून थोड्याचं वेळात निकाल समोर येणार आहे. याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खुर्ची राहणार की जाणार हे ही येत्या काही वेळातच कळणार आहे.