छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचं सांगण्यात येत आहे.. सकाळचे दूध पिल्याने तब्बल ९६ विद्यार्थांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे.
छ.संभाजीनगरमध्ये खळबळ, दूध पिल्याने तब्बल ९६ विद्यार्थ्यांना विषबाधा
by team
Published On: फेब्रुवारी 13, 2024 5:10 pm

---Advertisement---