‘भुलभुलय्या ३’ मध्ये माधुरीही झळकणार

by team

---Advertisement---

 

मुंबई: हॉरर कॉमेडीपट असलेल्या ‘भुलभूलय्या’ चित्रपटाच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. या चित्रपटाचा तिसरा भाग येत आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि विद्या बालन असणार आहेत. त्याहून मोठे आश्चर्य म्हणजे चित्रपटात ‘धक् धक् गर्ल’ माधुरी दीक्षितदेखील राहणार असल्याचे वृत्त आहे. अक्षय कुमार यात असणार, अशीही चर्चा होती. आता माधुरीच्या प्रवेशाने चित्रपट मल्टीस्टारर होणार की काय, अशी चर्चा आहे. आधीच्या दोन्ही भागांप्रमाणे ‘भुलभूलय्या-३’ बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवणार का, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---