---Advertisement---

आज ‘एक ती’ अल्ट्रा झकास ओटीटीवर

by team
---Advertisement---

मुंबई : ‘एक ती’ चित्रपटाचा ‘व्हॅलेन्टाईन्स डे’चे औचित्य साधून ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर करण्यात येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमर सुनील पारखे यांनी केले असून, चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेते विजय कदम, अनिकेत केळकर तसेच शेषपाल गणवीर, हर्ष आणि रूपाली जाधव हे नवोदित कलाकार चित्रपटात हटक्या भूमिकेत ओटीटी प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहेत.

व्यक्ती आवडणे, प्रेम व्यक्त करणे, प्रेमात बेधुंद होणे, वाट्याला विरह येणे हे सर्व या चित्रपटात पहायला मिळणार आहे. कष्टाळू युवक ते निधीच्या प्रेमात वेडा झालेल्या विनयचा वेड्यांच्या इस्पितळात जाण्यापर्यंतचा प्रवास चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment