---Advertisement---

Stock Market : महिन्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात बाजार तेजीसह बंद…निफ्टी पुन्हा 22000 च्या जवळ.

by team
---Advertisement---

शेअर बाजार : सकाळच्या ट्रेडिंग सत्रात घसरणीसह उघडलेला बाजार दुपारच्या ट्रेडिंग सत्रात तेजीसह बंद झाला. BSE सेन्सेक्स 195.42 अंकांच्या 72,500 वर बंद झाला तर NSE चा निफ्टी 31.65 अंकांच्यावाढीसह 21,982 च्या पातळीवर बंद झाला.

बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 388.15 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे बुधवारच्या सत्रानंतर 385.75 लाख कोटी रुपये होते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment