---Advertisement---

Big News : अहमदाबाद हावडा गाडीला लागली अचानक आग; रेल्वे अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे टळली मोठी दुर्घटना

---Advertisement---

अमळनेर : अहमदाबाद हावड़ा गाड़ीला (नं 12833)  आज सोमवारी सकाळी ९ वाजता अचानक आग लागली. अमळनेर रेल्वे स्थानकाच्या अंतर्गत बेटावद जवळ व्हील ब्रेकमधून धूर निघताना दिसला.

---Advertisement---

दरम्यान, रेल्वे अधिकारी यांच्या सतर्कतेने रेल्वे उभी करण्यात आली. तात्काळ अग्निशमन यंत्रणेने आगीवर नियंत्रण मिळविले.

 

सुदैवाने यात कोणतीही दुर्घटना घडली नाही. स्टेशन अधीक्षक प्रमोद ठाकुर, टी.टी.ई धीरज कुमार, C&W देवेंद्र बासु, हावड़ा गैगमन यांच्या सर्कतेने सर्वांचे प्राण वाचले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---