Amalner
मृतांच्या नावावर धान्य उचलून लाखोंचा घोटाळा; दोन रेशन दुकानदारांवर गुन्हा, अंत्योदय व बीपीएल योजनेतील गहू-तांदळाचा अपहार….!
अमळनेर तालुक्यातील दहिवद परिसरात शासनाच्या स्वस्त धान्य योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले असून, मृत लाभार्थ्यांच्या नावावर गहू व तांदूळ उचलून लाखो रुपयांचा अपहार ...
गांधली- खरकटे पाणी अंगावर पडल्याच्या वादातून तिघांवर तीक्ष्ण हत्यार व विटांनी हल्ला; तिघे जखमी, अमळनेर पोलिसांत गुन्हा…!
अमळनेर : गांधली परिसरात उष्टे-खरकटे पाणी अंगावर पडल्याच्या किरकोळ कारणावरून निर्माण झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन तिघांवर तीक्ष्ण हत्यार व विटांनी हल्ला करण्यात आल्याची ...
अमळनेरात रेती डंपरने दिलेल्या धडकेत जखमी वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू
अमळनेर शहरात काल रात्री घडलेल्या रेती डंपर अपघाताने आणखी एक जीव घेतला आहे. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या वृद्ध व्यक्तीचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला, ...
अमळनेरमध्ये रस्त्यांची दुर्दशा; निधी गेला कुठे ? नागरिकांचा संतप्त सवाल
अमळनेर : “इतका निधी आणला, इतका निधी आणला” अशा घोषणा करणाऱ्या लोकप्रतिनिधींना आता नागरिकांचा थेट सवाल केला आहे. निधी आणला तर तो निधी गेला ...
Amalner: दहिवद फाट्याजवळ दोन दुचाक्यांची ओमनीला धडक; तीन ठार, चार जखमी
अमळनेर: तालुक्यातील दहिवद फाट्याजवळ शनिवारी रात्री झालेल्या अपघातात चोपडा येथील ३ जण जागीच ठार झाले आहेत. तर चार जण जखमी झाले आहेत. याबाबत अधिक माहिती ...
जळगाव जिल्ह्यातील ‘या’ तालुक्याला पावसाचा सर्वाधिक फटका, तीन दिवसांत…
जळगाव । जिल्ह्यात परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले. परिणामी शेतपिकांचे आणि पर्यायाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक हानी बोदवडमध्ये ...
अमळनेरच्या ‘आयटीआय’ला संत सखाराम महाराजांचे नाव, राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय : मंत्री अनिल पाटील
अमळनेर : येथील पिंपळे रस्त्यावर असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस अमळनेर प्रती पंढरपूरचे श्रद्धास्थान असलेल्या प. पू. संत श्री सखाराम महाराजांचे नाव देण्याचा निर्णय ...
धक्कादायक ! जळगाव जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पोलिसात गुन्हा दाखल
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून मुलींसह महिलांवरील अत्याचारांमध्ये प्रचंड वाढ होताना दिसत आहेत. अशातच आता जळगाव जिल्ह्यात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची ...
खळबळजनक ! जळगाव जिल्ह्यात महिलेचा खून; पोलिस घटनास्थळी दाखल
जळगाव : अमळनेर शहरात एका २८ वर्षीय महिलेचा गळा चिरून खून केल्याची खळबळजनक घटना रविवार, २२ रोजी घडली. घटनास्थळी पोलिसांनी जाऊन मृतदेह अमळनेर रुग्णालयात ...
वृद्धाचा मूकबधिर बालिकेवर अत्याचार, गुन्हा दाखल
अमळनेर : बदलापूर, सिन्नर तालुक्यात अल्पवयीन बालिकांवर अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच अशीच घटना अमळनेर तालुक्यात घडलीय. येथे ६५ वर्षीय वृद्धाने मूकबधिर बालिकेवर अत्याचार केले. ...















