---Advertisement---

Breking News : काँग्रेसच्या ‘या’ माजी खासदाराचा भाजपमध्ये प्रवेश

by team
---Advertisement---

देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. अश्यातच निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेला एकामागे एक धक्के बसत आहेत.  काँग्रेसचे माजी खासदार नवीन जिंदाल यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी काही वेळापूर्वी त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर भाजप नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment