Buldhana Lok Sabha : एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारीचा नामांकन अर्ज दाखल केला आहे. आश्चर्यचकीत करणारी बाब म्हणजे, अद्याप शिंदेंच्या शिवसेनेची लोकसभेसाठीची यादी जाहीर झालेली नाही. यादी जाहीर होण्याआधीच संजय गायकवाड यांनी अर्ज भरल्यानं शिंदेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
---Advertisement---