अमरनाथ यात्रेकरुंसाठी आनंदाची बातमी! यात्रेची नोंदणी आजपासून

by team

---Advertisement---

 

जम्मू :  देशभरातील भाविक आणि यात्रेकरूंचे श्रद्धास्थान असलेली अमरनाथ यात्रा २९ जूनपासून सुरू होत आहे. यासाठी नावनोंदणी सोमवारपासून सुरू होणार आहे. २०२४ ची अमरनाथ यात्रा २९ जूनपासून सुरू होईल आणि १९ ऑगस्ट रोजी संपेल. यात्रेसाठी नोंदणी सोमवारपासून सुरू होत आहे. यावेळी जुलै महिन्यात बर्फाणी बाबाच्या आरतीचे थेट प्रक्षेपण गुहेतून होणार आहे. नोंदणीसाठी अधिकृत असलेल्या बँकांच्या शाखांबद्दल तपशीलवार माहिती लवकरच दिली जाईल. नोंदणीसाठी आरोग्य प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यामुळे देशभरातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आरोग्य प्रमाणपत्रे तयार करणाऱ्या रुग्णालये आणि डॉक्टरांच्या पथकांची यादी जाहीर केली जाईल, असे मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले आहे

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---