---Advertisement---

Dharmaveer 2 : जो हिंदू हित की बात करेगा, वही देश पर राज करेगा; धर्मवीर 2 चा नवा धमाकेदार ट्रेलर लाँच..

by team

---Advertisement---

Dharmaveer 2 : ‘धर्मवीर-2’ चित्रपटाचा नवा ट्रेलर समोर आला असून चित्रपट प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ‘धर्मवीर-2’ चित्रपट येत्या 27 सप्टेंबर 2024 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या या पूर्वी प्रदर्शित केलेल्या टीजर, ट्रेलरला तुफान प्रतिसाद मिळाला आहे. प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत असून हा चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये देशभरात प्रदर्शित केला जाणार आहे.

याट्रेलर मध्ये ‘जो हिंदू हित की बात करेगा, वही देशपर राज करेगा’ अशी गर्जना करणारे धर्मवीर आनंद दिघे साहेब दिसत आहेत. धर्मवीर – 2 या चित्रपटात धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या जीवनातील आणखी पैलू उलगडणार आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरमुळे अंगावर अक्षरशः काटा येत आहे. प्रेक्षकांमध्ये धर्मवीर 2 प्रदर्शित होण्याची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment