---Advertisement---

Gold Rate today : आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या ताजे दर

---Advertisement---

जळगाव : नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. यामुळे सोन्याचे दर पुन्हा एकदा ८० हजार पार गेले असून, चांदीचाही भाव वधारला आहे. गेल्या आठवड्यात सोन्याचे भाव गगनाला भिडले होते. मात्र, नव्या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या भावात किरकोळ घट झाल्याचं दिसून येत आहे.

जर तुम्ही आज सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला किंचित फायदा होण्याची शक्यता आहे. Goodreturns वेबसाईटनुसार, १३ जानेवारी रोजी २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम १० रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे आज १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत 79,790 रुपये आहे.

सोन्याचे दर

२२ कॅरेट सोनं
१ ग्रॅम: 7,314 रुपये
८ ग्रॅम: 58,512 रुपये
१० ग्रॅम (एक तोळा): 73,140 रुपये
२४ कॅरेट सोनं
१ ग्रॅम: 7,979 रुपये
८ ग्रॅम: 63,832 रुपये
१०० ग्रॅम: 7,97,900 रुपये

जळगाव

२२ कॅरेट: 7,340 रुपये प्रति १ ग्रॅम
२४ कॅरेट: 8,007 रुपये प्रति १ ग्रॅम
मुंबई
२२ कॅरेट: 7,299 रुपये प्रति १ ग्रॅम
२४ कॅरेट: 7,963 रुपये प्रति १ ग्रॅम

पुणे

२२ कॅरेट: 7,299 रुपये प्रति १ ग्रॅम
२४ कॅरेट: 7,963 रुपये प्रति १ ग्रॅम

नाशिक

२२ कॅरेट: 7,343 रुपये प्रति १ ग्रॅम
२४ कॅरेट: 8,010 रुपये प्रति १ ग्रॅम

चीनच्या आर्थिक स्थितीत आलेल्या कमकुवतपणामुळे सोन्याच्या किमती वाढल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत सोन्याच्या दरात आणखी चढउतार दिसून येण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment