Jalgaon Latest News

जळगाव जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा उपलब्ध ; आतापर्यंत ७१ टक्के साठा वितरित !

जळगाव : जिल्ह्यात कृषी विभागाने शेतकऱ्यांना वेळेवर खतांचा पुरवठा करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांना चांगले यश आले आहे. ५ जुलैपर्यंत जिल्ह्यात युरियाचे ७१ टक्के वितरण झाले ...

ढगाळ वातावरण, मका पिकावर रोगांचा प्रादुर्भाव; शेतकऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांतर्फे आवाहन

जळगाव : अमळनेर तालुक्यात मका पिकावर खरीप हंगामातील पेरणी ५० टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रावर झाली आहे. मका, बाजरी, ज्वारी, कापूस, सोयाबीन, उडीद, मूग पिके बहरात ...

धक्कादायक ! सासरच्यांकडून छळ अन् रोहिणी खडसेंकडून धमकी; पीडितेची राज्य महिला आयोगाकडे धाव

जळगाव : राज्यात महिलांवरील होणारे अत्याचार आणि हुंड्यासाठी होणाऱ्या छळाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशातच आता जळगावातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली ...

Jalgaon Crime : धक्कादायक ! अल्पवयीन मुलीची विक्री करून लावलं लग्न, हतबल बापानं उचललं टोकाचं पाऊल

जळगाव : रोजगाराच्या आमिषाने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला नाशिक येथे नेण्यात आले. त्यानंतर तिला पैसे आणि दागिन्यांच्या बदल्यात कोल्हापूरातील काही व्यक्तींना विकण्यात आले. ...

संस्कार संस्कृती फौंडेशनचा अभिनव उपक्रम, गरजूंना वाटप केल्या वह्या

जळगाव : संस्कार संस्कृती फाऊंडेशनच्या वतीने गौतमनगर तांबापुरामध्ये गरीब गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. हा उपक्रम रविवारी (२२ जून ) रोजी पार ...

जळगावात हिट अँड रन; भरधाव कारचालकाने अनेकांना उडविले

जळगाव : भरधाव कारचालकाने पादचारी व इतर वाहनांना धडक देत पलायन केले. यादरम्यान वंदना सुनील गुजराथी ( ४९, रा. पार्वतीनगर) या महिलेला धडक दिल्याने ...

जळगावात मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर ठेकेदाराचा आत्मदहनाचा प्रयत्न, काय आहे कारण ?

जळगाव : धरणगाव येथील क्रांतिवीर खाज्याजी नाईक स्मारकाच्या उद्घाटनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगावात दाखल झाले. त्यानंतर ते लगेच धरणगावकडे रवाना झाले. दरम्यान, मुख्यमंत्री ...

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धरणगावकडे रवाना

जळगाव : धरणगाव येथील क्रांतिवीर खाज्याजी नाईक स्मारकाच्या उद्घाटनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळी १० वाजेच्या सुमारास जळगावात दाखल झाले. त्यानंतर ते लगेच धरणगावकडे ...

जळगाव जिल्ह्यात सरासरी 21 टक्के खरीप पेरणी, सर्वाधिक मुक्ताईनगर तर सर्वात कमी एरंडोलमध्ये लागवड

जळगाव : जिल्ह्यात यंदा पावसाने मे महिन्यातच दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे कधी नव्हे ते जिल्ह्यात खरीप पेरण्यांना जूनच्या पहिल्या आठवड्यातच सुरुवात झाली आहे. ...

सावधान ! जळगाव जिल्ह्यात आज विजांसह वादळी पाऊस; यलो अलर्ट जारी

जळगाव : राज्यात पावसाचा जोर वाढू लागला असून, जळगाव जिल्ह्यात बुधवारी (१८ जून) रोजी विजांसह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. याशिवाय ...

12320 Next