Jalgaon Latest News

भुसावळमध्ये गॅस एजन्सी धारकांची पोलीसांसोबत बैठक; काळाबाजार रोखण्यासाठी सूचना….!

जळगाव जिल्ह्यात गॅसची टंचाई भासत असून अनेक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे, याच पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याबाबत महत्त्वाची ...

चांदसर परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात गायीचा मृत्यू; शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण….!

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात बिबट्याच्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिनांक १२ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास परिसरातील शेत शिवारात बिबट्याने गायीचा फडशा ...

खळबळजनक: जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त….!

जळगाव जिल्ह्यात हवामानावर आधारित केळी पीकविमा योजनेत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. कृषी विभागाने ‘एमआरसॅक’च्या मदतीने सॅटेलाईटद्वारे केलेल्या पडताळणीत तब्बल ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर ...

मुक्ताईनगरात भीषण अपघात; राँग साईडने आलेल्या अर्टिगाने 4 मजुरांना चिरडलं; चालक फरार, कारमध्ये सापडल्या पोलिसांच्या काठ्या आणि ड्रेस…!

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर परिसरात मुंबई-नागपूर महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. राँग साईडने भरधाव वेगात आलेल्या एका अर्टिगा कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चार ...

जळगावात गॅस टंचाईचा फटका; LPG पंपावर ऑटो रिक्षा आणि वाहनांची मोठी गर्दी, चालक संतप्त….!

जळगाव शहरात एलपीजी गॅसच्या तुटवड्याचे चित्र आता स्पष्टपणे दिसू लागले आहे. शहरातील एलपीजी गॅस पंपावर ऑटो रिक्षा आणि इतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे ...

नांद्रा येथे शॉर्टसर्किटमुळे शेतात लागली आग; ३ एकर गहू जाळून खाक, वीज वितरणाच्या भोंगळ कारभाराविषयी शेतकऱ्यांचा संताप…!

पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील शेतकरी राहुल देविदास सूर्यवंशी यांच्या शेतात सुमारे तीन एकर शेतात गहू या पिकाची पेरणी केली होती व आता ऐन काढणीला ...

चाळीसगाव- टेन्ट हाऊसच्या गोदामाला भीषण आग; टेन्ट हाऊसचे साहित्य जळून खाक, लाखोंचे नुकसान…!

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरातल्या एका टेन्ट हाऊसच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली. अवघ्या काही वेळातच टेन्ट हाऊसच्या गोदामाला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केल्याने ...

जळगावातील प्लास्टिक उद्योग ठप्प! कच्च्या मालाची आयात रखडली….अमेरिका-इजराइल-इराण तणावाचा परिणाम….!

जळगाव : जागतिक स्तरावर सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम आता स्थानिक उद्योगांवरही दिसून येत आहे. अमेरिका, इजराइल आणि इराण यांच्यात निर्माण झालेल्या युद्धजन्य वातावरणामुळे ...

पोलिस दलात खळबळ; जळगाव एमआयडीसीतील पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या, आत्महत्येमागील कारण अस्पष्ट; पोलिसांकडून तपास सुरू

जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली ...

भुसावळात नायलॉन मांज्यात अडकलेल्या पोपटाची अग्निशामक दलाकडून सुखरूप सुटका; पक्षीप्रेमींचे कौतुक

भुसावळ शहरातील हंबर्डीकर चौक परिसरात नायलॉन मांज्यात अडकून झाडावर उलटा लटकलेल्या पोपटाची भुसावळ नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने सुखरूप सुटका केली. पशुप्रेमी राजेश तायडे यांच्या प्रयत्नांमुळे ...