Jalgaon Latest News
जळगावकरांसाठी मोठा निर्णय; उन्हाळ्याआधीच जळगावमध्ये पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल…!
यंदा फेब्रुवारी महिना संपत नाही तोवर उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. त्यामुळे शहरांमध्ये पाण्याचा प्रश्न पुन्हा डोके वर काढतो आहे. वाढत्या तापमानामुळे पाण्याची मागणी झपाट्याने ...
जळगाव जिल्ह्यात हॉटेल्स व दुकाने 24 तास सुरू ठेवण्यास परवानगी ? पोलीस अधीक्षकांकडून सूचना जारी…!
जळगाव जिल्ह्यातील व्यापाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय समोर आला आहे. राज्य सरकारने मध्यविक्रीची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने, हॉटेल्स आणि व्यावसायिक आस्थापना 24 तास सुरू ठेवण्यास ...
धक्कादायक: एकतर्फी प्रेमातून वर्षीय २० तरुणीवर जीवघेणा हल्ला; आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी…!
जामनेर तालुक्यातील पहूर येथे एकतर्फी प्रेमातून वीस वर्षीय तरुणीवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी साडेदहा ते बारा वाजण्याच्या सुमारास पहूरजवळील हिवरी–हिवरखेडा फाट्याजवळ ...
जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता; तापमानात मोठी वाढ, नागरिक उकाड्याने हैराण…!
जिल्ह्यासह जळगाव शहरातून थंडीने अखेर काढता पाय घेतला असून आता उन्हाचा चटका स्पष्टपणे जाणवू लागला आहे. रविवारी (२२ फेब्रुवारी) जळगाव शहराचा पारा तब्बल ३५.४ ...
आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं-चांदीत मोठी उसळी; सोनं-चांदीचे भाव ‘इतक्या’ लाखांच्यावर, ग्राहक झाले हैराण…!
गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात सतत चढ-उतार सुरू असतानाच आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजाराने मोठा धक्का दिला आहे. मौल्यवान धातूंनी अचानक मोठी झेप घेतल्याने ग्राहकांचे ...
कर्जमाफीवर संकट ! जळगाव जिल्ह्यात 26 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी टांगणीवर; कागदपत्रे न दिल्यास लाभ रद्द होणार ?
जळगाव जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. ‘शेतकरी कर्ज निवृत्ती योजना २०२३’ अंतर्गत जिल्ह्यातील तब्बल २६,०३१ शेतकऱ्यांची कर्जमाफी सध्या तांत्रिक कारणांमुळे ...
पिंपळगाव खुर्द येथे माकडांची दहशत; ३५ जण जखमी, १ जण गंभीर जखमी…!
भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव खुर्द गेल्या तीन आठवड्यांपासून एका माकडाने अक्षरशः दहशत निर्माण केली असून आतापर्यंत तब्बल ३५ जणांना जखमी केले आहे. यामध्ये एक व्यक्ती ...
जळगावात केळीला पुन्हा सोन्याचा भाव ! रमजान- चैत्र नवरात्रामुळे बाजारात तेजी; शेतकऱ्यांना दिलासा
मागील काही महिन्यांपासून केळीला अपेक्षित दर मिळत नसल्याने खान्देशातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. उत्पादन खर्च वाढलेला असताना बाजारभाव मात्र घसरल्याने अनेक शेतकऱ्यांना तोटा ...
पिंपळगाव हरेश्वर हद्दीत अवैध धंदे थांबता थांबेना; अवैध धंदे चालकांचे पोलिसांसमोर मोठे आव्हान…!
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे चालू असून पोलिस थातुर-मातुर कार्यवाही करून, कार्यवाही केल्याचा बनाव करत असल्याची चर्चा परिसरात ...
पाचोऱ्यात भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन; काळ्या फिती लावून निषेध, नागरिकांना फटका
पाचोरा भूमी अभिलेख विभागातील प्रलंबित मागण्यांवर अद्याप ठोस निर्णय न झाल्याने राज्यभर सुरू झालेल्या आंदोलनाची झळ आता पाचोऱ्यातही बसली आहे. १८ फेब्रुवारीपासून भूमी अभिलेख ...















