Santosh Deshmukh: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी क्रूर हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात इतर आरोपी पोलीस कोठडीत तर कृष्णा आंधळे हा अद्याप फरार आहे.
दरम्यान याप्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. पोलीस कोठडीत सरपंच हत्या प्रकरणी आरोपी असलेल्या सुदर्शन घुलेसह जयराम चाटे, महेश केदार यांनी मोठी कबुली दिली आहे. आरोपी सुदर्शन घुलेने हत्या प्रकरणासंदर्भात जबाब देत मीच अपहरण करून संतोष देशमुख यांची हत्या केल्याचे त्याने म्हटलं आहे. आरोपी सुदर्शन घुले याने दिलेल्या जबाबानंतर आरोपीला शिक्षा होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
Santosh Deshmukh : संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपींची पोलीस कोठडीत कबुली
by team
Published On: मार्च 27, 2025 10:53 am

---Advertisement---