---Advertisement---

जळगाव जिल्ह्यातील सरपंच पदांसाठी आरक्षण सोडत; अशा आहेत तारखा

---Advertisement---

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच (Jalgaon Sarpanch Election 2025) पदांपैकी एक द्वितीयांश पदे महिलांसाठी आरक्षित करण्यात येणार आहेत. यात अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला यांचा समावेश आहे. यासाठी तालुकानिहाय सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

तालुकानिहाय सभेचे वेळापत्रक

जळगाव: २१ एप्रिल, २०२५, दुपारी ४:०० वा.
जामनेर: २१ एप्रिल, २०२५, दुपारी २:०० वा.
पारोळा: २१ एप्रिल, २०२५, दुपारी २:०० वा.
धरणगाव: २१ एप्रिल, २०२५, दुपारी ४:०० वा.
एरंडोल: २२ एप्रिल, २०२५, सकाळी ११:०० वा.
मुक्ताईनगर: २१ एप्रिल, २०२५, दुपारी २:०० वा.
बोदवड: २१ एप्रिल, २०२५, दुपारी ४:०० वा.
भुसावळ: २२ एप्रिल, २०२५, सकाळी ११:०० वा.
चोपडा: २१ एप्रिल, २०२५, दुपारी २:०० वा.
अमळनेर: २१ एप्रिल, २०२५ दुपारी ४:०० वा.
पाचोरा: २१ एप्रिल, २०२५, दुपारी २:०० वा.
भडगाव: २१ एप्रिल, २०२५ दुपारी ४:०० वा
यावल: २१ एप्रिल, २०२५, दुपारी २:०० वा.
रावेर: २१ एप्रिल, २०२५, दुपारी ४:०० वा.
चाळीसगाव: २१ एप्रिल, २०२५, दुपारी २:०० वा.

जळगाव: अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची एकुण पदे- ६, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांचे एकूण पदे-१७, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे-११, सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूण पदे-३५, अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अ-३ , अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ब- ९ ,नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी क- ६ ,सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी ड-१८ – एकूण अ ब क ड – ३६.

एरंडोल: अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची एकुण पदे- ३, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांचे एकूण पदे-९, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे-११, सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूण पदे-२९, अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अ-२ , अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ब- ५ ,नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी क- ६ ,सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी ड-१५ – एकूण अ ब क ड – २८.

जामनेर: अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची एकुण पदे- १०, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांचे एकूण पदे-१५, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे-२८, सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूण पदे-५४, अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अ-५ , अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ब- ८,नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी क- १४ ,सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी ड-२७ – एकूण अ ब क ड – ५४.

धरणगाव: अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची एकुण पदे- ५, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांचे एकूण पदे-११, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे-१५, सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूण पदे-४४, अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अ-३ , अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ब- ६,नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी क- ८ ,सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी ड-२२ – एकूण अ ब क ड – ३९.

भुसावळ: अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची एकुण पदे- ८, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांचे एकूण पदे-७, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे-४, सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूण पदे-२०, अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अ-४ , अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ब- ४,नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी क- २ ,सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी ड-१० – एकूण अ ब क ड – २०.

बोदवड: अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची एकुण पदे- ४, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांचे एकूण पदे-२, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे-९, सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूण पदे-२४, अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अ-२ , अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ब- १,नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी क- ५ ,सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी ड-१२ – एकूण अ ब क ड – २०.

यावल: अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची एकुण पदे- ८, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांचे एकूण पदे-२१, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे-२, सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूण पदे-३२, अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अ-४ , अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ब-११,नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी क- १ ,सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी ड-१६ – एकूण अ ब क ड – ३२.

रावेर: अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची एकुण पदे- १३, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांचे एकूण पदे-११, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे-१५, सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूण पदे-४३, अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अ-७ , अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ब-६,नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी क- ८ ,सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी ड-२२ – एकूण अ ब क ड – ४३.

मुक्ताईनगर: अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची एकुण पदे- ८, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांचे एकूण पदे-११, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे-१०, सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूण पदे-३२, अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अ-४ , अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ब-६,नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी क- ५ ,सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी ड-१६ – एकूण अ ब क ड – ३१.

पाचोरा: अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची एकुण पदे- ७, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांचे एकूण पदे-११, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे-२७, सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूण पदे-५५, अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अ-४ , अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ब-६,नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी क- १४ ,सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी ड-२८ – एकूण अ ब क ड – ५२.

चाळीसगाव: अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची एकुण पदे- १३, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांचे एकूण पदे-१७, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे-२६, सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूण पदे-५७, अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अ-७ , अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ब-९,नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी क- १३ ,सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी ड-२९ – एकूण अ ब क ड – ५८.

भडगाव: अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची एकुण पदे- ६, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांचे एकूण पदे-८, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे-१०, सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूण पदे-२५, अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अ-३ , अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ब-४,नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी क- ५ ,सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी ड-१३ – एकूण अ ब क ड – २५.

अमळनेर: अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची एकुण पदे- ६, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांचे एकूण पदे-१४, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे-२३, सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूण पदे-७६, अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अ-३ , अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ब-७,नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी क- १२ ,सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी ड-३८ – एकूण अ ब क ड – ६०.

पारोळा: अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची एकुण पदे- ४, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांचे एकूण पदे-११, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे-१९, सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूण पदे-५०, अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अ-२ , अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ब-६,नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी क- १० ,सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी ड-२५ – एकूण अ ब क ड – ४३.

चोपडा : अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची एकुण पदे- ६, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांचे एकूण पदे-२७, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे-६, सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूण पदे-४०, अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अ-३ , अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ब-१४,नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी क- ३ ,सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी ड-२० – एकूण अ ब क ड – ४०.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment