गुंतवणुकीची सुवर्णसंधी! एका शेअरवर तीन बोनस शेअर्स; जाणून घ्या सविस्तर

---Advertisement---

Share Market News : गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अर्थात एका कंपनीच्या गुंतवणूकदारांना एका शेअरवर तीन बोनस शेअर्स मिळवण्याची संधी चालून आली आहे. ए-1 लिमिटेड कंपनीने ही घोषणा केली असून, गुंतवणूकदारांना मोठा लाभ मिळणार आहे.

कंपनीने बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटसाठी ३१ डिसेंबर २०२५ ही ‘रेकॉर्ड डेट’ निश्चित केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने १४ नोव्हेंबर रोजी घेतलेल्या निर्णयानुसार, रेकॉर्ड डेटला ज्या गुंतवणूकदारांकडे कंपनीचा १ शेअर असेल, त्यांना अतिरिक्त ३ बोनस शेअर्स मोफत मिळतील.

कंपनीच्या १० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या एका शेअरचे विभाजन होऊन १ रुपया दर्शनी मूल्याचे १० शेअर्स होतील. त्यामुळे ए-1 लिमिटेड कंपनीच्या या घोषणेमुळे गुंतवणूकदारांना मोठा लाभ मिळणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

---Advertisement---