---Advertisement---

Big Breaking : कृषीमंत्री धनंजय मुडेंना कोरोनाची लागण

---Advertisement---

राज्‍याचे कृषीमंत्री धनजंय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रकृतीच्या तक्रारीमुळे ते रूग्णालयात गेले हाेते. तेथे त्यांच्या काही चाचण्या करण्यात आल्या. यावेळी मुंडे यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. त्यामुळे धनजंय मुंडे यांच्यावर त्यांच्या पुण्यातील निवासस्थानीच उपचार सुरू आहेत.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment