---Advertisement---

Amalner : कारागृहात कैद्याने घेतला गळफास : मारवड येथील घटना

---Advertisement---

Amalner : तालुक्यातील मारवड येथील पोलीस स्थानकाच्या हद्दीतील दाखल गुन्ह्यात तसेच अमळनेर स्थानकाच्या लॉकअपमध्ये असलेल्या कैद्याने गळफास लाऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना आज घडली

मारवड पोलीस स्थानकाच्या अंतर्गत झालेल्या चोरीच्या प्रकरणी घनश्याम भाऊलाल कुमावत या संशयिताला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली . तो सध्या अमळनेर पोलीस स्थानकाच्या कोठडीत होता. त्याने रात्री गळफास लाऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली आहे.

पोलिसांनी तात्काळ त्याला रूग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे त्याला मृत घोषीत करण्यात आले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment