---Advertisement---

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांचे जळगावात आगमन

---Advertisement---

जळगाव : युवा संवाद कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शाहा यांचे जळगावात आगमन झाले आहे.  जळगाव विमानतळावर त्यांचे राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल पाटील, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, खा. उन्मेष पाटील, खा. रक्षा खडसे, आ. राजूमामा भोळे, मंगेश चव्हाण, आ. संजय सावकारे, जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्‍वर महाराज जळकेकर, महानगराध्यक्षा उज्वलाताई बेंडाळे यांच्यासह जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्‍वर रेड्डी आदींनी स्वागत केले. यानंतर अमित शाहा यांचा ताफा सागर पार्क मैदानाकडे रवाना झाला आहे.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment