….अन् निकाल लागला विरोधात न्यायाधीशांसमोरच कापली हाताची नस

चित्रपटाला शोभावी अशी घटना चक्क हायकोर्टामध्ये घडली आहे. प्रेमसाठी लोक काही करतात हे सगळयांनाच माहिती आहे. तर आता 31 वर्षीय तरुणाने हायकोर्टामध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. कारण असे समोर आले कि ज्या महिलेशी त्याचे प्रेम संबंध होते .

त्या महिलेचा ताबा कोर्टाने तिच्या आई-वडिलांकडे दिला आहे.या कारणामुळे  तरुणाने कोर्टासमोरच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला या तरुणाने महिलेला चित्रपटात काम देण्याचं आमिष देऊन शरीरसंंबंधाची  मागणी केली मुंबईत  राहणाऱ्या अभिनेत्रीने पोलिसात केली तक्रार दाखल केली आहे. या तरुणाचे नाव विष्णू असे आहे ही महिला २३ वर्ष वयाची असून या युवक सोबत १ महिन्यापासून राहत होती महिलेच्या वडिलांनी कोर्टात याचिका दाखल केली होती.

यावेळी त्यांच्या मुलीला विष्णू ने अवैधरित्या घरी कोंडून ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले. महिलेने तिने सांगितले, माझ्या मनात विष्णू विषयी कोणताही प्रेमाची भावना नाही तो फक्त माझा मित्र आहे.त्यानी धमकी दिली म्हूणन मी त्याच्या सोबत राहत होती.कोर्टाचा निर्णय ऐकल्यावर विष्णूने चाकू काढला आणि आपली नस कापली.पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.