BOB Recruitment 2024: बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदा मध्ये विविध अधिकारी स्थरावरील रिक्त पदांसाठी अर्ज मागवले जात आहे. त्यामुळे सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्यासाठी हि सुवर्ण संधी आहे.
या पदांसाठी असेल भरती
Defense Banking Advisor
Deputy Head Investor Relations
Deputy Defense Banking Advisor
इथे करा अर्ज
या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर 2024 आहे. जर तुम्हला या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही www.bankofbaroda.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
शिक्षणाची अट काय असेल ?
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. त्याच वेळी, सीए/एमबीए धारक डेप्युटी हेड इन्व्हेस्टर रिलेशनसाठी देखील अर्ज करू शकतात. याशिवाय कामाचा अनुभवही मागवण्यात आला आहे. उमेदवार भरतीच्या अधिकृत अधिसूचनेवरून पोस्टनुसार तपशीलवार तपशील तपासू शकतात.