Bharti Savarne

स्थायी समिती व महिला बालकल्याण सभापतींची निर्विघ्न निवड

जळगाव महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने एकहाती सत्ता मिळवल्यानंतर आता मनपातील महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे चंद्रशेखर पाटील तर महिला ...

महावितरणच्या धोरणाविरोधात जळगावात सौर उद्योजकांचे जोरदार आंदोलन

जळगाव : सौर ऊर्जा क्षेत्रातील धोरणांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत आज जळगावात सौर उद्योजकांनी आंदोलन छेडले. Maharashtra State Electricity Distribution Company Limited (MSEDCL) च्या ...

बुऱ्हाणपूर येथील व्यापाऱ्याची ८ लाखांची बॅग लुटणारे ७ आरोपी जेरबंद; रावेर पोलिसांची कारवाई

जळगाव जिल्ह्यातील रावेर पोलिसांनी बुऱ्हाणपूर येथील मसाला व्यापाऱ्याची ८ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग लुटणाऱ्या ७ जणांच्या टोळीला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ...

भारतीय हवामान विभागचा इशारा: महाराष्ट्रात पुढील 24 तास गारपीट आणि अवकाळी पावसाचा धोका

महाराष्ट्रावर पुढील 24 तासांत मोठं हवामान संकट ओढवण्याची शक्यता आहे. एकीकडे थंडी कमी होत उकाडा वाढत असतानाच राज्यातील अनेक भागांत अवकाळी पाऊस आणि गारपीट ...

प्रवाशांना आरामदायी सफर; जळगावला मिळणार 178 बसांचा ताफा

जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) ने जिल्ह्यासाठी तब्बल 178 नवीन बसेस मंजूर ...

घोडेगाव ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा महापूर; ५० पाईप टाकून १५० चे बिल उचलले! संतप्त ग्रामस्थांचे जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण”

चाळीसगाव तालुक्यातील घोडेगाव (खराडी) ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये विकासकामांच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप करत ग्रामस्थांनी प्रशासनाचे दरवाजे ठोठावले आहेत. या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी ...

एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षी योजनांना ब्रेक; तीर्थदर्शन योजनेवर प्रश्नचिन्ह ?

राज्यातील सत्ताकारणात मोठी खळबळ उडवणारा निर्णय घेत,एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या काही महत्त्वाकांक्षी योजनांना राज्य सरकारकडून ब्रेक लावण्यात आल्याची चर्चा सध्या जोरात आहे. ...

अजितदादांच्या शेवटच्या बैठकीत काय ठरलं? विधानसभेत फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर राज्यभर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाच्या आदल्या दिवशी झालेल्या बैठकीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत भावनिक आठवणींना ...

जळगाव महानगरपालिकात महापौर ॲक्शन मोडमध्ये; प्रवेशद्वारावरच कर्मचाऱ्यांची तपासणी

जळगाव : प्रशासकीय राजवट संपल्यानंतर आता लोकनियुक्त प्रतिनिधींचे सरकार कार्यरत झाले असून शिस्तीबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा कडक संदेश जळगाव शहराच्या महापौर ...

आत्ता जळगावची केळी ‘एआय’च्या बळावर घेणार ग्लोबल भरारी….

Jalgaon : देशात सर्वाधिक केळी लागवड करणारा जिल्हा म्हणून ओळख असलेला जळगाव आता तांत्रिक क्रांतीकडे वाटचाल करत आहे. केळी उत्पादनात अव्वल असलेला जिल्हा निर्यात ...