Nikhil Kulkarni

पत्रकारीतेची सुरुवात दै. तरुण भारतमध्ये झाली आहे. गेल्या 1 वर्षांहून अधिक काळापासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. पर्यावरण, सामाजिक, राजकारण या विषयांवर लिखानात पारंगत आहे.

खलिस्तानी भारतासाठी नव्हे, कॅनडासाठी समस्या, भारताच्या उच्चायुक्तांची भूमिका

कॅनडामध्ये सक्रिय खलिस्तानी गटांचे देशांतर्गत आव्हान आणि धोका भारताला नव्हे, तर कॅनडाला आहे, अशी भूमिका कॅनडातील भारताचे उच्चायुक्त दिनेश पटनायक यांनी स्पष्ट केली. कॅनडात ...

Pahalgam Attack : भारताने हाकलले, पाकिस्तानने अडकवले, स्वतःच्या देशात कोर्टाच्या फेऱ्यात अडकला हुसेन

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातून हाकलून लावण्यात आलेल्या एका पाकिस्तानी व्यक्तीवर त्याच्याच देशात खटला सुरू आहे. २५ वर्षांपासून हुसेन अहमद ...

Nandurbar News : मोठ्या भावाच्या खूनप्रकरणी लहान भावाला सश्रम कारावास

नंदुरबार : मोठ्या भावाचा कुन्हाडीने खून केल्याप्रकरणी वाघदी (ता. नवापूर) येथील दाखल गुन्ह्याच्या खटल्यात नंदुरबार न्यायालयाने लहान भावाला सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. वाघदी (ता. ...

आता तीन हेक्टरपर्यंतचे बाधित क्षेत्र, ६४८ कोटी १५ लक्ष ४१ हजार रुपयांच्या निधी वितरणाला मान्यता

मुंबई : यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून या बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या ...

प्रचारकांच्या समर्पणातून संघाचे राष्ट्रीय विचार घराघरात, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे उद्‌गार, ‘तरुण भारत’ च्या दीपस्तंभ प्रचारक दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

जळगाव : प्रचारकांचे समर्पण आणि कार्य हे दीपस्तंभाप्रमाणेच असून व्यक्ती व्यक्तीत राष्ट्राभिमान जागृत करण्याचे कार्य संघाने गत १०० वर्षात केले असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा ...

माओवादाचा अंत जवळ, पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन, नक्षलमुक्त जिल्ह्यांमध्ये धूमधडाक्यात दिवाळी

भारत माओवादी दहशतवादाचे उच्चाटन करण्याच्या मार्गावर आहे आणि या संकटातून मुक्त झालेले १०० पेक्षा जास्त जिल्हे यावर्षी दिवाळी सन्मानाने साजरी करीत आहेत, असे प्रतिपादन ...

रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवल्यास भारतावर प्रचंड टॅरिफ, डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी

वॉशिंग्टन : भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली, तर या देशाला प्रचंड टॅरिफचा सामना करावा लागेल. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून रशियाकडून होणारी तेल ...

Horoscope 21 October 2025 : मेष ते मीन राशींसाठी कसा राहील मंगळवार, जाणून घ्या…

मेष : आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. वृषभ : ...

वापरलेल्या प्लेट्स धुवून दिले जेवण, अमृत भारत एक्सप्रेसमधील प्रकार

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या दर्जाबद्दल अनेकदा प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्या जात असल्याच्या अनेक घटना समोर ...

भारतातील ‘ही’ सरोवरे हवामानानुसार बदलतात आपले रंग

नवी दिल्ली : निसर्ग हा कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही. ऋतुनुसार झाडे रंग बदलतात याबाबत सर्वांनाच माहिती आहे. आता हवामानानुसार आणि परिस्थितीनुसार सरोवर रंग बदलतात. ...