Nikhil Kulkarni
निसार उपग्रहाचा १२ मीटरचा रडार अँटेना पृथ्वीचे निरीक्षण करण्यासाठी सज्ज, नैसर्गिक आपत्तींचीही देणार माहिती
नासा आणि इस्रोच्या संयुक्त मोहिमेतून प्रक्षेपित करण्यात आलेला निसार उपग्रह सक्रिय झाला आहे. पृथ्वीपासून ७४३ किमी उंचीवर असलेल्या या उपग्रहाचा १२ मीटरचा रडार अँटेना ...
उत्तराखंडमध्ये मदरसा बोर्ड कायदा रद्द करणार : मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी
काँग्रेस सरकारच्या काळात लागू केलेला मदरसा शिक्षण मंडळ कायदा रद्द करण्याचा निर्णय उत्तराखंड सरकारने घेतला आहे.त्याऐवजी उत्तराखंड अल्पसंख्याक शैक्षणिक सस्था विधेयक, २०२५ विधानसभेत मंजूर ...
उपराष्ट्रपती पदाचे एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली
महाराष्ट्राचे राज्यपाल आणि उपराष्ट्रपतीपदाचे एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांच्या भेटीचे फोटो समोर आले आहेत. रविवारी, ...
चोरट्यांनी भरदिवसा बंद घराला केले लक्ष्य, घरातील रोख रकमेसह सोन्याचा दागिना लंपास
Crime News : घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून रोख रकमेसह सोन्याचा दागिना लंपास केला. विशेष म्हणजे गजबजलेल्या व सतत ...
काळजी घ्या! मुलांच्या डोळ्यांमध्ये ‘हे’ रोग वेगाने पसरताय, जाणून घ्या लक्षणे
डोळे हा आपल्या शरीरातील सगळ्यात नाजूक अंग आहे, या पावसाच्या वातावरणात , मुलांमध्ये डोळ्यांच्या बर्याच समस्या वाढतात. मुलांचे डोळे खूप मऊ असतात. अशा परिस्थितीत, ...
भागपूर उपसा सिंचन योजनेला वेग, मंत्री महाजनांकडून आढावा
जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी भागपूर उपसा सिंचन योजनेचे काम वेगाने प्रगतीत असून, या योजनेमुळे जळगाव, जामनेर व पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रकल्पाचा आढावा ...
Crime News : प्रियकराचा पार्सल बॉम्ब टाकण्याचा कट उधळला, स्फोटक तस्करी रॅकेटचा पर्दाफाश
छत्तीसगडमधील एका २० वर्षीय इलेक्ट्रिशियनने म्युझिक सिस्टम स्पीकरमध्ये एक इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस (आयईडी) बसवले आणि ते एका महिलेच्या पतीला भेट म्हणून पाठवले, असे पोलिसांनी ...
इस्रायली नौदलाचा येमेनवर भीषण हल्ला, हुथीचे अड्डे उद्ध्वस्त, वीज प्रकल्पाचे केंद्र जमीनदोस्त
इस्रायली नौदलाने रविवारी पहाटे येमेनमधील हुथीच्या नियंत्रणात असलेल्या भागात जोरदार हल्ले केले. यात हुथींचे अनेक अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले, तर वीज प्रकल्पाचे केंद्र पूर्णतः ...
प्रवासात अत्यवस्थ गर्भवती महिलेचा जळगावात मृत्यू
पतीसोबत मूळ गावी जात असतांना रेल्वेतून प्रवासा दरम्यान गर्भवती महिलेस प्रसूतीपूर्व वेदना असह्य झाल्याने जळगाव येथे तिचा मृत्यू झाला. गुरुवारी (१४ ऑगस्ट) दुपारी ही ...
independence day 2025 : भारताच्या स्वातंत्र्यदिनी पुतींकडून शुभेच्छा आणि कौतुक, म्हणाले…
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शुक्रवारी भारताला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि खूप कौतुक केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल ...