Nikhil Kulkarni

पत्रकारीतेची सुरुवात दै. तरुण भारतमध्ये झाली आहे. गेल्या 1 वर्षांहून अधिक काळापासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. पर्यावरण, सामाजिक, राजकारण या विषयांवर लिखानात पारंगत आहे.

‘हिंदू’ हाच मानव धर्म – सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, धर्मजागरण न्यासच्या मुकुंदराव पणशीकर भवनाचे लोकार्पण

जगाने स्वीकारावा असा हिंदू धर्म आहे आणि हिंदू धर्मच मानवधर्म शिकवितो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी बुधवारी येथे केले. ...

९५ वर्षांनंतर रक्षाबंधनाच्या दिवशी जुळून आलाय ‘हा’ दुर्मिळ योग

दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचे प्रतीक असलेला राखीचा सण ९ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार ...

Shirpur News: वीज वितरणचा गलथान कारभार, लौकीमध्ये झोपडीतील वृद्धेच्या हाती चक्क 83 हजारांचे देयक

Shirpur News: महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार सर्वश्रृत आहे. अशात शिरपूर तालुक्यातून एक धक्कादाक प्रकार समोर आला आहे. याठीकाणी महावितरणच्या गलथान कारभाराचे नवे पराक्रम घडविला ...

Health News : चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस केंद्र, ग्रामीण भागातील पहिला उपक्रम

Health News : किडनीसारख्या आजाराने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य घरातील नागरिकांना तसेच रुग्णांना डायलिसिसची गरज पडते. आता आरोग्य विभागाकडून अशा रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

वायुदल, नौदल खरेदी करणार ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ

ऑपरेशन सिंदूरमध्ये वायुदलाने ब्रम्होसच्या मदतीने पाकिस्तानला गुडघे टेकविण्यास भाग पाडले आणि जगाला भारताच्या स्वदेशी शस्त्रांची ताकद कळली. ब्रम्होसचे महत्त्व लक्षात घेत आता वायुदल आणि ...

भारतावर २४ तासांत लादणार अतिरिक्त शुल्क, डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी

भारत चांगला व्यापारी भागीदार नसल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर पुढील २४ तासांत मोठ्या प्रमाणावर टैरिफ अर्थात् व्यापारी शुल्क लादणार आहे. रशियाकडून खनिज ...

ढगांमध्ये आढळले विषारी धातू , हिमालयाचे पाणी होतेय् दूषित

एकेकाळी हिमालयाचे पाणी सर्वांत शुद्ध असल्याचे मानण्यात येत होते. मात्र, आता हिमालयातील ढग विषारी जड धातू वाहून नेत आहेत. त्यामुळे कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात ...

भारत-फिलिपाईन्समध्ये चार करारांवर स्वाक्षरी, पंतप्रधान मोदी-राष्ट्राध्यक्ष मार्कोस यांच्यात बैठक

पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड आर. मार्कोस यांच्यात मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर दोन्ही देशांत चार सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. या करारांचा उद्देश दोन्ही देशांमधील सहकार्य ...

पारोळ्यात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात, फाईल मंजूर करण्यासाठी स्वीकारली ३६ हजारांची लाच

सडावण (ता. अमळनेर) येथील शेतकऱ्याला आपल्या शेतात बांबू लागवड करावयाचे असल्याने योजनेचा लाभ घेण्यासाठी फाईल मंजूर करण्यासाठी ४० हजार रुपये लाचेची मागणी करून लाच ...

मीटर तपासणीला गेलेल्या महावितरणच्या पथकाला धक्काबुक्की, एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव तालुक्यातील वावडदा येथील महावितरण सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या जळके गावात वीज मीटर तपासणीसाठी गेलेल्या महावितरण कंपनीच्या पथकाला एका ग्राहकाने धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. एवढेच ...