Nikhil Kulkarni
Love Jihad : तरुणीला ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात अडकविणाऱ्या दोन मुस्लीम तरुणांना अटक, जळगावात गुन्हा दाखल
Love Jihad : खरेदीसाठी आलेल्या तरुणीचा पाठलाग करुन तिला आत्महत्येची धमकी देत जबरदस्तीने बुरखा बुरखा घालण्यास सांगितले. त्यानंतर तरुणीने बुरखा काढण्यास सांगितले असता, तिला ...
Earthquake : अमरावती जिल्ह्यासह जळगावातील ‘या’ तालुक्यांना भूकंपाचे धक्के
Earthquake : अमरावती जिल्ह्यातील डोंगराळ भागातील मेळघाटासह जळगाव जिल्ह्यातील काही भागांना या भूकंपाचे धक्के जाणवले त्यामुळे नागरिकांनी भीतीपोटी घराबाहेर धाव घेतली. या भागात सातत्याने ...
जिभेने चित्र रेखाटणाऱ्या राशीचे विलक्षण कौशल्य, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
माणसाच्या जिद्दीपुढे शारीरिक मर्यादा काहीच अडथळा ठरत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे भुसावळ येथील दिव्यांग मुलगी राशी प्रवीण पाटील हिने. पाणीपुरवठा व ...
Today Horoscope 5 June 2025 । आज ‘या’ राशींना होणार आर्थिक धनलाभ, जाणून घ्या तुमचं भविष्य
मेष : आज प्रिय व्यक्तीकडून पैसे आणि भेटवस्तू मिळाल्याने आनंद होईल. कौटुंबिक जीवनात परस्पर स्नेह वाढेल. विवाहोच्छुक लोकांना त्यांचा इच्छित जीवनसाथी मिळेल. वृषभ : ...
बांगलादेशच्या हंगामी सरकारचा मोठा निर्णय, शेख मुजीबुर रहमान यांच्याकडून काढून घेतली ‘राष्ट्रपिता’ ही पदवी
शेख हसीना यांच्या सत्तापालटानंतर बांगलादेशात दररोज राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे. दरम्यान, बांगलादेशच्या हंगामी सरकारने त्यांच्याच स्वातंत्र्यसेनानी आणि बांगलादेशचे संस्थापक बंगबंधू शेख मुजीबुर रहमान ...
Jalgaon News : शौचालय कामांमध्ये गैरव्यवहार, विभागीय आयुक्तांकडून चौकशी, पळासखेडेच्या ग्रामसेवकांवर बडतर्फीची कारवाई
Jalgaon News : भडगाव तालुक्यात पळासखेडे ग्राम पंचायत अंतर्गत शौचालय घोटाळा उघड झाला आहे. यात ३१ लाख ८४ हजार रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. या ...
पक्षविरोधी वक्तव्य भोवले ! ‘या’ नेत्याची ठाकरे सेनेतून हकालपट्टी
नाशिक मधील ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांची अखेर पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी वक्तव्य केले असल्याचा ठपका सुधाकर बडगुजर यांच्यावर ठेवण्यात आला ...
रेल्वेच्या मासिक पासधारकांची पंचाइत, ‘या’ गाड्यांमध्ये प्रवास करण्यास मनाई
मध्य रेल्वेच्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये मासिक पास धारकांना प्रवास करण्यास मनाई केली जात आहे. अगोदरच एकही प्रवासी मेल एक्सप्रेस वेळेत येत नाही. तसेच ...
Leopard Attack : गुढे शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात शेळ्यांचा मृत्यू , पाठलाग करताना रानडुक्करासह बिबट्या विहिरीत
Leopard Attack : भडगाव तालुक्यात दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास गुढे शिवारात एका शेतकऱ्याच्या बकऱ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला केला. यात १८ शेळ्यांचा फडशा पाडला असून ...















