team
विविध मागण्यांसाठी आदिवासी बांधवांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
जळगाव : घरकुल, स्मशानभूमी, सामाजिक सभागृह आदी विविध मागण्यांसाठी एकलव्य आदिवासी युवा संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी (१९ मे ) धडक मोर्चा आणला होता. यात ...
गोव्यात फडकला सनातन धर्माचा ध्वज
फोंडा, गोवा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेनगरी) : सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या दुसर्या दिवशी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या हस्ते ...
ना. गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम
जळगाव : राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर महाराष्ट्रात सेवा समर्पण दिन म्हणून मोठ्या भावनिक, सामाजिक आणि संघटित ...
ऑफिसर्स क्लबतर्फे रक्तदान शिबीर ; ५४ रक्त पिशव्या संकलित
जळगाव : येथील ऑफिसर्स क्लबमध्ये प्रथमच रक्तदान शिबीर घेण्यात आले. शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून ५४ रक्त पिशव्या संकलीत करण्यात आल्या. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या ...
सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला प्रारंभ : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्यासह २३ देशांतील १९ हजार भाविकांची उपस्थिती !
फोंडा, गोवा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेनगरी) : मागील २५ वर्षांपासून सनातन संस्था हिंदू धर्माचा प्रसाराचे कार्य जोमाने करीत आहे. सनातन संस्थेने केलेली आध्यात्मिक ग्रंथनिर्मिती ...
सचिन तेंडुलकर ठरला ‘हा’ सन्मान मिळविणारा दुसरा खेळाडू
मुंबई : सचिन तेंडुलकर हा क्रिकेट जगतातील डॉन ब्रॅडमन याच्यानंतर विश्व स्तरावरील सर्वोत्तम असा माजी भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. त्याला अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी ...
विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा इशारा !
जळगाव : IMD मुंबईने दुपारी 4 वाजता विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा इशारा तातडीचा इशारा आहे. हा इशारा पुढील ३–४ तासांसाठी असणार आहे. ...
जळगाव जिल्ह्यात ड्रोन उडविण्यावर 3 जूनपर्यंत बंदी
जळगाव : शहरात ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. शहर पोलिसांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहे, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा देखील ...
ऑपरेशन शोध मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील २३४ जणांचा घेतला शोध, महिलांचे प्रमाण सर्वाधिक
Jalgaon Missing search campaign : महाराष्ट्र राज्यात बेपत्ता होण्याचे प्रमाणात वाढ झाली आहे. ही बाब लक्षात घेता महिला व बाल अपराध प्रतिबंध विभागाचे अपर ...