team

आई-वडिलांनी केले ‘धर्मांतर’, अल्पवयीन मुलाने उचलले ‘हे’ पाऊल

By team

आई-वडिलांनी हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारला, त्यानंतर कुटुंबातील अल्पवयीन मुलाने आई-वडिलांना पत्र लिहून घरातून निघून गेल्याची घटना घडली आहे. आई-वडिलांच्या या निर्णयामुळे अल्पवयीन ...

GST Council meeting: जुन्या कारच्या विक्रीवर आता १८ टक्के जीएसटी, कौन्सिलच्या बैठकीत निर्णय, जाणून घ्या सविस्तर…

By team

शनिवारी राजस्थानमधील जैसलमेर येथे झालेल्या जीएसटी परिषदेच्या ५५व्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. देशात जुन्या आणि वापरलेल्या वाहनांच्या बाजारपेठेत लक्षणीय वाढ झाली आहे. ...

धक्कादायक : चार दिवसांपूर्वी मैत्रिणीसोबत खेळायला गेलेल्या चिमुकलीचा आढळला मृतदेह

By team

चोपडा : शहरातील रिद्धिसिद्धी कॉलनी परिसरात राहणारी ९ वर्षीय संजना गुड्डू बारेला चार दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. १७ डिसेंबर रोजी दुपारी ती मैत्रिणीसोबत खेळायला गेली ...

दानपेटीत आयफोन पडताच वाद, पुजारी म्हणाले…

By team

थिरुपोर : iPhone falls into donation box भारतातील थिरुपोर येथे एका भक्ताचा आयफोन चुकून मंदिराच्या दानपेटीत पडला, असे सांगून मंदिर प्रशासनाने तो परत करण्यास ...

तळीरामांसाठी वाईट बातमी : 31st पासून महागणार मद्याचे रेट

By team

नागपूर :  नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात शुक्रवारी महाराष्ट्र मूल्यवर्धित कर सुधारणा विधेयक (Maharashtra VAT Reform Bill) मंजूर करण्यात आले आहे. या विधेयकामुळे काही उत्पादने आणि ...

लाडक्या भावाची वेडी माया!

By team

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू आहे. पहिले मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर काही दिवसांच्या अंतराने सुमारे ३९ आमदारांनी मंत्रिपदाची ...

Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन नेमका काय आहे वाद ?

By team

रशिया-युक्रेन वाद हा आधुनिक काळातील सर्वात गंभीर भू-राजकीय संघर्षांपैकी एक आहे. या वादाची मुळे ऐतिहासिक, सांस्कृतिक, राजकीय आणि भौगोलिक आहेत. या वादाचा केंद्रबिंदू युक्रेनच्या ...

Chhagan Bhujbal: छगन भुजबळांची नाराजी कायम, उद्यापर्यंत घेणार मोठा निर्णय?

By team

मुंबई  : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची नाराजी अजूनही कायम असल्याचे दिसते, आणि त्यांच्या कडून मोठ्या निर्णयाची तयारी सुरू आहे. भुजबळ यांनी ...

Russia – Ukraine war: रशियात 9/11सारखा हल्ला, युक्रेनने केले कझान येथील इमारतींना लक्ष

By team

अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात भीषण 9/11 हल्ल्याची जगाला आठवण करून देणारा रशियाच्या कझान शहरात एक भीषण हल्ला झाला आहे. रशियाच्या कझान शहरात सीरियल ड्रोन (यूएव्ही) ...

Digital Arrest : पाच दिवस डिजिटल अरेस्ट, मनी लॉन्ड्रिंगमध्ये नाव असल्याचे सांगून उकळले १२ लाख

By team

छत्रपती संभाजीनगर : येथे एक अत्यंत गंभीर फसवणुकीची घटना उघडकीस आली आहे. ७ ते १३ डिसेंबर दरम्यान एका फसवणूक करणाऱ्याने भारतीय पुरातत्त्व विभागाच्या सहायक ...