team
National Political News :इंडिया आघाडीत फूट ? खरगे यांनी बोलावलेल्या बैठकीला टीएमसी गैरहजर
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारच्या विरोधात विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी स्थापन केली होती. या आघाडीत वितुष्ट आल्याचे चित्र पाहावयास मिळत ...
Accident News : अतिघाई बेतली जीवावर, रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू, एक गंभीर
जळगाव : नंदुरबार येथून दोघे मित्र रेल्वे गाडीने जळगावला येत होते. गाडी आऊटरला थांबल्यामुळे ते दोघे जळगाव रेल्वे स्टेशनकडे पायी निघाले होते. याचवेळी जळगावला ...
Dhule News : ‘स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा द्या, मागणीसाठी ईदगावपाडा ग्रामस्थ आक्रमक
धुळे : स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा स्वतंत्र ग्रामपंचायतची मागणी साक्री तालुक्यातील ईदगावपाडा येथील ग्रामस्थ करत आहेत. त्यामुळे येथील वसाहतीला तातडीने ग्रामपंचायतीचा दर्जा मिळावा अशी मागणी ...
Jalgaon Political News : शहर काँग्रेसला खिंडार , शहर उपाध्यक्षासह पदाधिकारी कार्यकर्ते भाजपात
जळगाव : भारतीय जनता पार्टी उत्तर महाराष्ट्राचे नेते गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाने भाजपा जळगाव महानगर जिल्हाध्यक्षा उज्वला बेंडाळे यांच्या नेतृत्वात भाजपा मंडळ क्र १ ...
मनसे पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; अविनाश जाधव संशयाच्या फेऱ्यात, पदाचा दिला तडकाफडकी राजीनामा
पालघर : जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. मनसे पालघर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष समीर मोरे व त्यांच्या भावावर धारदार शस्त्राने वार करत ...
Accident News : आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा विहिरीत बुडून मृत्यू, हजेरी घेताना लक्षात आला प्रकार
अमळनेर : तालुक्यातील पिंगलेवाडे येथील आश्रमशाळेतील पहिल्यातील विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत मारवाड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद कार्यात आली ...
सलग दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप, तरीही ‘या’ अभिनेत्याने निर्माण केले कोट्यवधींचे साम्राज्य
चित्रपटसृष्टीत अशी अनेक नावे आहेत कि जे चित्रपटात तर आले पण प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्यात ते अपयशी ठरले. असाच एक अभिनेता म्हणजे 35 ...
Crime News : तस्करीचा दोन कोटी आठ लाखांचा गुटखा जप्त : तिघांना अटक
मुक्ताईनगर : परराज्यातील ट्रकमधून गुटख्याची तस्करी होणार होती. याची गुप्त माहित पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी पुर्नाड फाट्या येथे हा ट्रक जप्त करत दोन कोटी आठ ...
Jalgaon Z. P. News : मिनीमंत्रालयासाठी इच्छुकांकडून मोर्चेबांधणी
जळगाव : विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळाल्याने उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या तिघांच्या ...
प्रेरक वक्ता आणि UPSC शिक्षक अवध ओझा यांचा ‘आम आदमी पक्षात’ प्रवेश, निवडणूक लढविणार?
नवी दिल्ली : प्रेरक वक्ता आणि UPSC शिक्षक अवध ओझा यांनी आज आम आदमी पार्टी मध्ये प्रवेश केला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल आणि ...















