team
गोव्यात ‘सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सवात ‘हिंदु राष्ट्ररत्न’ , ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार प्रदान
गोवा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेनगरी) : येथे सनातन संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सवात हिंदू धर्मजागृती आणि राष्ट्ररक्षणासाठी कार्य करणार्या व्यक्तींना गौरविण्यात आले. ...
लाच घेऊन पळ काढणाऱ्या लाचखोर ग्रामपंचायत अधिकाऱ्याला अमळनेरात अटक ; धुळे लाचलुचपत पथकाची कारवाई
जळगाव : शासकीय बांधकाम ठेकेदाराकडून ४० हजारांची लाच स्वीकारून पळ काढणाऱ्या लाचखोर ग्रामपंचायत अधिकाऱ्याला धुळे लाच लुचपत विभागाच्या पथकाने अटक केली. दिनेश वासुदेव साळुंखे ...
मेहरूण स्मशानभूमीत इलेक्ट्रीक शवदाहिनी बसवा, सभा मंडपाचे बांधकाम करा : मनसेची मागणी
जळगाव : मेहरूण स्मशानभूमीत शवदहनामुळे परीसरात राहणाऱ्या नागरीकांना असुविधांचा त्रास होत आहे. दररोज तेथे होणाऱ्या शवदहनामुळे प्रदुषण होत आहे. यात सुधारणा करण्याकरीता या स्मशानभूमीत ...
अन्यायकारक ठेकेदारी पद्धतीने नियुक्ती आदेश देऊ नका ; 102 रुग्णवाहिका वाहनचालकांची मागणी
जळगाव : जिल्ह्यातील 102 रुग्णवाहिका सेवेत कार्यरत असलेल्या वाहनचालकांनी ठेकेदारी पद्धतीने नियुक्ती आदेश देऊ नयेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शासकीय 102 रुग्णवाहिका कंत्राटी वाहन ...
विविध मागण्यांसाठी आदिवासी बांधवांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
जळगाव : घरकुल, स्मशानभूमी, सामाजिक सभागृह आदी विविध मागण्यांसाठी एकलव्य आदिवासी युवा संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी (१९ मे ) धडक मोर्चा आणला होता. यात ...
गोव्यात फडकला सनातन धर्माचा ध्वज
फोंडा, गोवा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेनगरी) : सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या दुसर्या दिवशी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या हस्ते ...
ना. गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम
जळगाव : राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर महाराष्ट्रात सेवा समर्पण दिन म्हणून मोठ्या भावनिक, सामाजिक आणि संघटित ...
ऑफिसर्स क्लबतर्फे रक्तदान शिबीर ; ५४ रक्त पिशव्या संकलित
जळगाव : येथील ऑफिसर्स क्लबमध्ये प्रथमच रक्तदान शिबीर घेण्यात आले. शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून ५४ रक्त पिशव्या संकलीत करण्यात आल्या. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या ...
सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला प्रारंभ : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्यासह २३ देशांतील १९ हजार भाविकांची उपस्थिती !
फोंडा, गोवा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेनगरी) : मागील २५ वर्षांपासून सनातन संस्था हिंदू धर्माचा प्रसाराचे कार्य जोमाने करीत आहे. सनातन संस्थेने केलेली आध्यात्मिक ग्रंथनिर्मिती ...
सचिन तेंडुलकर ठरला ‘हा’ सन्मान मिळविणारा दुसरा खेळाडू
मुंबई : सचिन तेंडुलकर हा क्रिकेट जगतातील डॉन ब्रॅडमन याच्यानंतर विश्व स्तरावरील सर्वोत्तम असा माजी भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. त्याला अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी ...















