team
BJP manifesto: झारखंडमध्ये भाजपचा जाहीरनामा; 5 वर्षात 5 लाख स्वयंरोजगार, 287500 तरुणांना कायमस्वरूपी नोकऱ्या
BJP manifesto in Jharkhand: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवार ३ नोव्हेंबर रोजी झारखंडमध्ये भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. झारखंड निवडणुकीसाठी भाजपच्या ‘संकल्प पत्र’मध्ये, ...
प्रतीक्षा संपली! Swiggy चा IPO 6 नोव्हेंबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार
Swiggy IPO listing date: Swiggy या फूड डिलिव्हरी क्षेत्रातील कंपनीचा IPO गुंतवणूकदारांसाठी उघडणार आहे. गुंतवणूकदार स्विगीच्या IPO ची खूप दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते ...
CJI Chandrachud : सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड निवृत्त होणार , कामकाजाच्या शेवटच्या दिवसांत 3 मोठ्या खटल्यांचा निर्णय !
नवी दिल्ली : देशाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड १० नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. निवृत्तीपूर्वी त्यांच्याकडे सुप्रीम कोर्टात केवळ 5 कामकाजाचे दिवस शिल्लक असून या ...
Yogi Adityanath: “राजीनामा द्या, नाहीतर बाबा सिद्धिकीसारखा शेवट करू”; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकी
राज्यात विधानसभा निवडणुकीचा धुरळा सुरू आहे. योगी आदित्यनाथ हे भाजपचे स्टार प्रचारक आहेत, असं असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. ...
जनतेचा असलेला प्रचंड प्रतिसाद आणि भक्कम समर्थन हेच माझे खरे बळ – गुलाबराव पाटील
जळगाव : शिवसेनेचे नेते महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी राजकीय जीवन जनतेच्या सेवेसाठी अर्पण केले असून त्यांच्या कार्यात लोकांच्या कल्याणाची भावना कायम अग्रस्थानी ठेवल्याने ...
आजचे राशीभविष्य ०३ नोव्हेंबर २०२४ : कसा असेल तुमच्याच्यासाठी रविवार ? जाणून घ्या सविस्तर
मेष: व्यवसायातील वाढत्या प्रगतीमुळे तुम्हाला आनंद होईल. विद्यार्थ्यांवरील मानसिक, बौद्धिक ओझे कमी होईल. आज कार्यक्षेत्रातील काही बदल तुमच्या बाजूने होतील आणि तुम्हाला याचा लाभ ...
जळगाव लोकसभा महिला आघाडी समन्वयक पदी शीतल चिंचोरे ; शिवसेना नेते गुलाबराव पाटलांच्या हस्ते झाला सत्कार !
जळगाव : वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने म्हसावद ...
Assembly Election 2024 : मनसेला खिंडार – जिल्हा उपाध्यक्षांसह कार्यकर्ते शिवसेनेत दाखल
जळगाव : गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वामुळे उमाळा येथे भव्य रॅलीनंतर मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज घुगे व त्यांचे समर्थकांनी तसेच नशिराबाद व धानवड येथिल कार्यकर्त्यांनी ...
Assembly Election 2024 : जळगावात आ. सुरेश भोळेंचा “मॉर्निंग वॉक” प्रचार, नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद
जळगाव : जळगाव शहर मतदार संघांत महायुतीतर्फे आ. सुरेश भोळे हे निवडणूक लढवित आहेत. आमदार भोळे हे तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणांत उतरले आहेत. आमदार भोळे ...















