team
आजचे राशीभविष्य, २५ ऑक्टोबर २०२४ : जाणून घ्या तुमचं भविष्य
मेष- करिअर व्यवसायात प्रभावी ठरेल. कामाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे होईल. व्यावसायिक चर्चेत भाग घ्याल. पारंपारिक व्यवसाय भरभराट होतील. वचन पाळणार. कौटुंबिक जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रित कराल. शुभ ...
Jalgaon Crime News : चोपड्यात चारचाकी वाहनातून तीस लाखांची रोकड जप्त
चोपडा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. यानुसार एरंडोल तालुक्यातील कासोदाशेजारी २० ऑक्टोबर रोजी नाकाबंदी करण्यात आली होती. या ...
Amalner : नोकरीचे आमिष दाखवत तरुणांची तीन लाखात फसवणूक, चौघांविरोधात गुन्हा दाखल
अमळनेर : तालुक्यातील तरुणांना चांगल्या पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत सात ते आठ तरुणांची तीन लाखरुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकातील चौघांविरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा ...
Assembly Election 2024 : मंत्री अनिल भाईदास पाटलांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
अमळनेर : गुरुवार व गुरुपुष्यामृत या मुहूर्तावरती मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज आज गुरवार , २४ रोजी दाखल केला. विधानसभेच्या निवडणुकीचा ...
Assembly Election 2024 : महायुतीच्या गुलाबराव पाटलांनी हजारोंच्या उपस्थितीत दाखल केला अर्ज
धरणगाव : महाराष्ट्र विधान सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २२ तारखेपासून विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहेत. आज गुरुपुष्यामृतच्या च्या मुहूर्तावर मंत्री गिरीश ...
Stock Market : भारतीय शेअर बाजारातील विक्री सुरूच, एफएमसीजी समभागात घसरण
Stock market Colse : भारतीय शेअर बाजारातील विक्री सुरूच आहे. आज गुरुवार 24 ऑक्टोबर 2024 च्या ट्रेडिंग सत्रात काही कंपन्यांच्या खराब निकालामुळे विक्री दिसून ...
IND vs NZ 2nd Test : वॉशिंग्टन सुंदर,आर अश्विनची ‘कमाल’ कामगिरी, न्यूझीलंड संघ 259 वर चितपट
India vs New Zealand 2nd Test भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीला पुण्यात आजपासून सुरुवात झाली.न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताकडून वॉशिंग्टन सुंदर याने ...
Assembly Election 2024 : रोहिणी खडसे यांनी भव्यशक्ती प्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज
मुक्ताईनगर : आज गुरुपुष्यामृतच्याच्या मुहूर्तावर विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला ...
जगातील योग साधकांसाठी आकर्षण ठरतात भारतातील ‘ही’ ठिकाणे
योग हा आज आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. यात शंका नाही. स्वतःला शारीरिक व मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त ठेवण्यासाठी सर्वसामान्यांपासून खास व्यक्तींपर्यंत सर्वजण ...















