team
आजचे राशीभविष्य : ‘या’ राशीला आजचा दिवस ठरणार लाभदायक; वाचा तुमचं भविष्य
मेष राशीच्या लोकांना आजचा दिवस लाभ देणारा आहे. आज कार्यक्षेत्रातील काही बदल तुमच्या बाजूने होतील आणि तुम्हाला याचा लाभ होईळ. तुम्हाला इतरांना मदत करून ...
Jalgaon Crime News : बंद घर फोडून २ लाखांचा ऐवज लंपास
जळगाव : तालुक्यातील म्हसावद येथे बंद घर फोडून सोन्याचे दागिने आणि रोकड असा २ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेल्याची घटना घडली. ...
त्रिपुरामध्ये तीसऱ्या शांती करारावर स्वाक्षऱ्या, ३५ वर्षांच्या संघर्षानंतर बंडखोरांचा शस्त्रे सोडून विकासासाठी मुख्य प्रवाहात जाण्याचा निर्णय
नवी दिल्ली : त्रिपुरा शांतता करारावर केंद्र सरकार, त्रिपुरा सरकार, नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा (एनएलएफटी) आणि ऑल त्रिपुरा टायगर फोर्स (एटीटीएफ) यांच्यात बुधवारी ...
मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंचं दुकान कायमचं बंद, शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना दाखवली लायकी; नितेश राणेंचा खोचक टोला
मुंबई : शरद पवारांच्या भूमिकेमुळे मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंचं दुकान कायमचं बंद झालं आहे, अशी खोचक टीका भाजप नेते नितेश राणेंनी केली आहे. निवडणूकीनंतर संख्याबळानुसार ...
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ! सीबीआयकडून गुन्हा दाखल
मुंबई : माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर त्यांच्या ...
Jalgaon Crime News : तरुणावर चाकू हल्ला, तालुका पोलिसात गुन्हा दाखल
जळगाव : दारुच्या नशेत असलेल्या एकाने तरुणावर विनाकारण चाकूने वार केला. या हल्ल्यात त्या तरुणाच्या हाताला दुखापत झाल्याची घटना सोमवार, २ रोजी रात्री घडली. ...
भारताचा चीनला मोठा दणका ; सॅमसंग आणि व्ही-आय ने केली हातमिळवणी, झाल्या मोठ्या करारांवर स्वाक्षऱ्या
नवी दिल्ली : स्मार्टफोन विक्रेती कंपनी सॅमसंगने भारतामध्ये स्वःताची वेगळी ओळख निर्माण केली आहे. केवळ स्मार्टफोनच नव्हे, तर त्यांच्या रोजच्या जीवनात वापरली जाणाऱ्या अनेक ...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पडझडीवर नितीन गडकरींची प्रतिक्रिया, म्हणाले…
दिल्ली : “समुद्राजवळ पूल बांधताना स्टेनलेस स्टीलचा वापर केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी स्टेनलेस स्टीलचा वापर केला असता तर तो कधीच पडला नसता ...
मदरशात मौलवी करायचा अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार, परिक्षेत नापास करण्याची दाखवायचा भीती
मदरशात अल्पवयीन विद्यार्थीनीला परिक्षेत नापास करेल अशी भीती दाखवून पीडितेवर मौलवीने अनेकदा अत्याचार केले. पीडित विद्यार्थीनीचे वय हे १३ वर्षे असून मौलवी अनेकदा पीडितेला ...
‘या’ महिन्यात महाराष्ट्रात होऊ शकतात विधानसभा निवडणुका, मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले संकेत
मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील विधानसभा निवडणूक केव्हा होईल याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच ...














