team
देशाला मिळाली दुसरी आण्विक क्षेपणास्त्र पाणबुडी आयएनएस अरिघाट, जाणून घ्या किती वाढणार भारताची ताकद.
भारताने गुरुवारी आपली दुसरी अणुशक्तीवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी आयएनएस अरिघाट लाँच केली. या पाणबुडीचा स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडमध्ये समावेश करण्यात आला आहे. भारतीय नौदलात ...
उबाठा गटाला मोठे खिंडार, दोनशेहून अधिक गावांच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
नांदेड जिल्ह्यातील उबाठा गटाचे अनेक पदाधिकारी आणि सरपंचांनी गुरुवारी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. या पक्षप्रवेशामुळे नांदेड ...
महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का,अखेर ‘त्या’ आमदाराचा राजीनामा
नांदेड : ऐन निवडणूकीच्या तोंडावर काँग्रेसला हा मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे देगलूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती ...
शिंदे गटाच्या मंत्र्याच वादग्रस्त विधान, राष्ट्रवादीसोबत मंत्रिमंडळात बसल्यावर होते … , अजित पवार गटाने दिला इशारा
एकनाथ शिंदे यांचे मंत्री तानाजी सावंत म्हणाले की, मी कट्टर शिवसैनिक आहे. माझ्या आयुष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ कधीच मिळाली नाही. आजही मी जेव्हा-जेव्हा ...
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२४ : दिवसाची सुरुवात चांगल्या बातमीने होईल, जाणून घ्या तुमची रास
मेष : कार्यक्षेत्रात कमीपणा जाणवेल. शरीरात आळस राहील. राजकारणात रुची वाढेल. काही कामात व्यत्यय येऊ शकतो. व्यवसायात जास्त घाई-गडबड होईल. नोकरीत बदली होण्याची शक्यता ...
‘छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत’; वाचा काय म्हणाले मुख्यमंत्री
मुंबई : सिंधुदुर्गात शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सीएम शिंदे यांनी विरोधकांना आवाहन करत छत्रपती शिवाजी ...
ना. गिरीश महाजन यांची यशस्वी मध्यस्थी : सरपंच परिषदेचे आंदोलन स्थगित
मुंबई : मानधनात वाढ व इतर विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय सरपंच परिषदने आझाद मैदानावर आंदोलन पुकारले होते. या आंदोलनात महाराष्ट्रातील हजारो सरपंच सहभागी झाले ...
‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’: बेरोजगार तरुणांनो संधीचा फायदा घ्या ; जळगाव सीईओंचे आवाहन
जळगाव : तरुणांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव नसल्याने त्यांना रोजगार मिळत नाही. याअनुषंगाने राज्य शासनातर्फे ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत ...















