team
तीन गावातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेना-उबाठात प्रवेश
पाचोरा : तालुक्यातील गाळण बुद्रुक व खुर्द, हनुमानवाडी व विष्णूनगर येथील पदाधिकाऱ्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. वैशाली सुर्यवंशी यांनी ...
नर्सिंग विद्यार्थिनीचा लैंगिक छळ, मृत्यूदंडाची मागणी करत परिचारिका उतरल्या रस्त्यावर
रत्नागिरी : येथे एका नर्सिंग विद्यार्थिनीचा लैंगिक छळ झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलगी बेशुद्धावस्थेत सापडली आहे. सध्या तीच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू ...
युपीआयनंतर आता ‘युएलआय’; ग्राहकांना सुलभरित्या कर्ज मिळण्यासाठी आरबीआयचा तंत्रज्ञानाधारित प्रोजेक्ट
युपीआयनंतर आता भारतीय रिझर्व्ह बँकेने युनिफाईड लेंडिंग इंटरफेस(युएलआय) सुविधा ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. युएलआयच्या माध्यमातून ग्राहकांना बँकांकडून सुलभरित्या कर्ज मिळणार आहे. दरम्यान, जन धन-आधार, ...
गावठी कट्ट्यासह जिवंत काडतुस घेऊन जाणाऱ्या नगरच्या तरूणांना पकडण्यात पोलिसांना यश
जळगाव : उमर्टी सत्रासेन येथून तीन गावठी कट्टे आणि १२ जिवंत काडतुस घेऊन जात असताना अहमदनगर येथील चार तरुणांना चोपडा ग्रामीण पोलिसांनी लासुर गावाच्या ...
धरणातून विसर्ग सुरु ; नदी काठच्या गावांनी सतर्कता बाळगाण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन
जळगाव : जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने जिल्ह्यातील धरणातील पाण्याचा विसर्ग होतो आहे. गिरणा, वाघूर, अंजनी यासह अन्य नद्यांच्या काठावर असलेल्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगुन ...
MPSC Exam : कृषी विभागातील २५८ पदांच्या परीक्षेचा मार्ग मोकळा, नवा शासन आदेश राज्य सरकारकडून जारी
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या कृषी विभागातील २५८ पदांसंदर्भातील मार्ग अखेर मोकळा झाला आहे. शासन सेवेतील एमपीएससी कक्षेतील सरळ सेवेच्या पदांच्या मागणीचे ...
दुर्दैवी ! मुलीला भेटण्यासाठी गेलेल्या पित्यावर काळाचा घाला
जळगाव : धुळे येथे मुलीला भेटण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा भेट घेऊन घरी परतत असताना अपघात होऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी धुळे तालुक्यातील फागणे गावाजवळ ...
नाशकात गोदामाईने पुन्हा दाखवले आपले रौद्ररूप, अनेक मंदिरे पाण्याखाली
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. नाशिकमध्ये पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. नाशिकमधील रामकुंडाजवळ बांधलेली बहुतांश मंदिरे पाण्यात बुडाली आहेत. महाराष्ट्रातील नाशिक ...















