team
काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांनी सुनावले संजय राऊतांना खडेबोल!
मुंबई : काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांना मुख्यमंत्रीपदावरून खडेबोल सुनावले आहे. ज्याला सर्वात जास्त जागा मिळतील त्या ...
व्यंगचित्रातून उबाठा गटाच्या नेत्यावर टीका ,जाणून घ्या कुणी केली ?
व्यंगचित्रे म्हणजेच शिवसेनेची परंपरा आहे. पण आता दोन गट झाले. व्यंगचित्राचा वारसा पण शिंदे सेनेने चालवला आहे. आता एका व्यंग चित्राने सध्या राजकीय वातावरण ...
“विरोधकांना वक्फशी देणंघेणं नाही तर…”; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात
पुणे : विरोधकांना वक्फशी देणंघेणं नाही तर त्यांना केवळ वक्फच्या जमिनी लाटायच्या आहेत, असा घणाघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. वक्फ बोर्डाच्या मनमानीला चाप ...
शेख हसीना पुन्हा निवडणुकीसाठी पोहोचणार बांगलादेशात!
बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतर आता माजी पंतप्रधान शेख हसीना पुन्हा निवडणुकीसाठी आपल्या देशात परतणार आहेत. असा दावा त्यांच्या मुलाच्या वतीने करण्यात आला आहे. ...
वंशविच्छेदामुळे बांगलादेशात हिंदू लोकसंख्या ३० टक्क्यांवरून ८ टक्क्यांवर
नवी दिल्ली : बांगलादेशात शेख हसीना आणि त्यांच्या अवामी लीगविरोधात आंदोलन करून सत्तांतर घडविण्यात आले आहे. मात्र, या आंदोलनाच्या आड मुस्लिम कट्टरतावाद्यांनी तेथील हिंदू ...
आजचे राशीभविष्य, ९ ऑगस्ट २०२४ : सततच्या यशामुळे परस्पर स्पर्धेची परिस्थिती निर्माण होऊ शकते, जाणून तुमचं भविष्य
मेष: नोकरदार लोकांमध्ये काही कामांमध्ये आळस दिसून येईल. व्यवसायिकांच्या सततच्या यशामुळे परस्पर स्पर्धेची परिस्थिती निर्माण होऊ शकते, स्वतःला स्पर्धेच्या भावनेपासून शक्य तितके दूर ठेवावे. ...
Paris Olympics 2024 : भारतीय हॉकी संघाने मिळवलं कांस्यपदक
नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने कांस्यपदक जिंकले आहे. भारतीय हॉकी संघाने गुरुवारी स्पेनचा 2-1 असा पराभव करत हे पदक जिंकले. भारताने ...
बांगलादेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना विशेष विमानाने आणणार मायदेशी
मुंबई : बांगलादेशात अडकलेले राज्यातील विद्यार्थी, अभियंते आणि अन्य नागरिकांना मदत करणे आणि त्यांना मायदेशात परत आणण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परराष्ट्र मंत्री ...
जळगाव जिल्ह्यातील २० अंमलदारांची पोलिस उपनिरिक्षक पदोन्नतीने पदस्थापना
जळगाव : जिल्हा पोलिस दलातील विभागीय अर्हता परीक्षा २०१३ उत्तीर्ण केलेल्या २० अंमलदारांची निःशस्त्र पोलिस उपनिरिक्षक पदावर पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश ...
लोकसभेत अडकले वक्फ दुरुस्ती विधेयक, आता जेपीसीकडे पाठवणार
नवी दिल्ली : अल्पसंख्याक कल्याण मंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवारी लोकसभेत वक्फ कायदा दुरुस्ती विधेयक 2024 सादर केले. पण ते लोकसभेतच अडकले. आता हे ...















