team
गटारी पार्टीसाठी गेलेले ५ तरुण नदीत कारसह वाहून गेले, १ मृत, १ बेपत्ता
ठाणे : जिल्ह्यातील शहापूर येथे शनिवारी एक मोठी दुर्घटना घडली. तानसा नदीत त्यांच्या कारसह पाच जण वाहून गेले. त्यापैकी तीन जणांनी कारमधून उड्या मारल्या. ...
देवेंद्र फडणवीस यांनी आरएसएस पदाधिकाऱ्यांची घेतली भेट
नागपूर : भाजपच्या पुढील राष्ट्रीय अध्यक्षाचा शोध सुरू झाला आहे. जेपी नड्डा यांच्यानंतर भाजपची कमान नव्या नेत्याकडे सोपवली जाऊ शकते. राजकीय वर्तुळात अनेक नावांची ...
पाणीपुरवठा योजनांची कामे सहामहिन्यात पूर्ण करा : आ. किशोर पाटील यांचे आवाहन
पाचोरा : पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या सुमारे दीडशे गावात सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांची गती वाढवून आगामी सहा महिन्यात ...
अनिल देशमुखांचा काळा बुरखा टराटरा फाटला: चित्रा वाघ यांचा टोला
मुंबई : अनिल देशमुखांचा काळा बुरखा टराटरा फाटला आहे, अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी ...
अनिल देशमुखाच्या अडचणीत वाढ? सचिन वाझेंचा गौप्यस्फोट
मुंबई : बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घेत होते, ...
केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले ४ दिवसांच्या दुबई दौऱ्यावर
मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे आज ४ दिवसांच्या दुबई दौऱ्यावर रवाना झालेले आहेत.या ४ दिवसांच्या दुबई ...
EPFO च्या 7 कोटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट, PF खात्याशी संबंधित नियम बदलले.
ईपीएफओ ने नाव, जन्मतारीख यासारखी वैयक्तिक माहिती दुरुस्त करण्यासाठी नवीन मानक कार्यप्रणाली मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ज्या अंतर्गत सदस्यांचे प्रोफाइल अपडेट करण्यासाठी एसओपी ...
अखेर महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. महायुतीतील जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असून, १५ ऑगस्टला त्याची घोषणा होणार आहे. अजित पवारांनी फॉर्म्युला ...
मेष राशीसह ‘या’ 5 राशींना आज मिळेल ही संधी, वाचा तुमचं भविष्य
मेष : कार्यक्षेत्रात कमीपणा जाणवेल. शरीरात आळस राहील. राजकारणात रुची वाढेल. काही कामात व्यत्यय येऊ शकतो. व्यवसायात जास्त घाई-गडबड होईल. नोकरीत बदली होण्याची शक्यता ...
मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्धचे अजामीनपात्र अटक वॉरंट पुणे न्यायालयाने केले रद्द
पुणे : शिवबा संघटनेचे नेते मनोज जरंगे-पाटील यांच्याविरुद्धचे अजामीनपात्र अटक वॉरंट पुणे न्यायालयाने रद्द केले आहे. मात्र न्यायालयाने त्यांना सार्वजनिक वक्तव्य करताना काळजी घेण्याचा ...















