team
आजचे राशीभविष्य : आज नशिबाची साथ मिळेल, जाणून घ्या तुमचं भविष्य
मेष- राशीच्या लोकांसाठी आज शुभ योग बनत आहेत आणि व्यापारात तुमच्यासाठी लाभाचे योग आहेत. संततीबद्दल ज्या चिंता आहेत, त्यावर आज मार्ग निघेल. तुम्हाला तुमचे ...
प्रफुल्ल पटेलांकडून राजघराण्याकडे पैशांची मागणी? सायबर सेलची कारवाई
कतारमधील राजघराण्याकडून पैशांची मागणी करणारा एक मेसेज अजित गटाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पाठविला. २० जुलै रोजी हा मेसेज पाठविण्यात आला. ...
’15 ऑगस्ट दूर नाही, जगभर तिरंगा फडकवण्याची संधी’; जाणून घ्या मन की बात मध्ये काय म्हणाले PM मोदी
पंतप्रधान मोदींनी आज मन की बात कार्यक्रमाच्या ११२ व्या भागात संबोधित केले. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी या कार्यक्रमाला संबोधित केले. या कार्यक्रमात त्यांनी ...
गगनयानचा अंतराळवीर जाणार अंतराळ स्थानकावर, इस्रो-नासा मध्ये करार
गगनयान मोहिमेसाठी सध्या प्रशिक्षण घेत असलेल्या चार अंतराळवीरांपैकी एक जण नासासोबतच्या संयुक्त मोहिमेचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा प्रवास करेल, अशी माहिती केंद्रीय मंत्री ...
विवाहित असताना लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणे हा व्यभिचार
विवाहित असूनही लिव्ह-इन- रिलेशनशिपमध्ये राहणारे समाजात आपल्या आई-वडिलांचे नाव बदनाम तर करीत आहेतच, त्यांचा सन्मानाने जगण्याच्या हक्काचेही उल्लंघन करीत आहेत. विवाहित असूनही सहमतीने स्त्री ...
आजचे राशीभविष्य : या राशीसाठी आज सोन्याचा दिवस ठरणार, वाचा तुमचं भविष्य ?
मेष – आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचे तर, आज तुम्हला तुमच्या कार्यक्षेत्रात काही आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. वृषभ – आज ...
भारत–अमेरिकेदरम्यान प्राचीन वस्तूंची तस्करी रोखण्यासाठी ‘सांस्कृतिक संपत्ती करारावर’ स्वाक्षऱ्या
नवी दिल्ली : भारतातून अमेरिकेत होणाऱ्या प्राचीन वस्तूंची तस्करी रोखण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान ‘सांस्कृतिक संपत्ती करार’ करण्यात आला आहे. देशाची राजधानी नवी दिल्ली येथील भारत ...
JNPT मध्ये पहिली कृषी-निर्यात सुविधा
पनवेल : भारताची कृषी-निर्यात आणि आयातविषयक क्षमता यांमध्ये अधिक वाढ करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण कार्य हाती घेत केंद्रीय बंदरे, नौवहन तसेच जलमार्गमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी ...
लाडकी बहिण योजनेत होणाऱ्या खर्चावर मंत्री अदिती तटकरेंनी केला खुलासा, म्हणाल्या…
मुंबई : लाडकी बहिण योजनेवर अर्थ विभागाचा कोणताही आक्षेप नाही, असा खुलासा महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केला आहे. लाडकी बहिण योजनेच्या ...
दक्षिण मुंबईत ‘या’ दुर्मीळ समुद्री पक्ष्याच्या घिरट्या; पक्षीनिरीक्षकांसाठी पर्वणी
मुंबई : पावसाचा जोर वाढल्यापासून मुंबई महानगरामध्ये दुर्मीळ समुद्री पक्ष्यांचे दर्शन घडू लागले आहेत. सध्या दक्षिण मुंबईच्या आकाशात लेसर फ्रिगेटबर्ड नावाचा दुर्मीळ समुद्री पक्षी ...















