team
अनिल देशमुखांचे ते ‘ऑडिओ रेकॉर्डिंग’ माझ्या हाती; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
मुंबई :“अनिल देशमुख यांच्याच पक्षातील लोकांनी त्यांचे ऑडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे दिले आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सचिन वाझे यांच्याबद्दल अनिल देशमुख काय बोलतात? ...
अमित शहांच्या या प्रकरणामुळे राहुल गांधी होणार कोर्टात हजर
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना उद्या शुक्रवारी सुलतानपूरच्या खासदार आमदार न्यायालयात हजर राहायचे आहे. राहुल यांच्यावरचा हा मानहानीचा खटला गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल केलेल्या ...
Delhi Liquor Policy: अरविंद केजरीवाल यांना धक्का, न्यायालयीन कोठडी 8 ऑगस्टपर्यंत वाढवली
नवी दिल्ली: अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित सीबीआय प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत राऊस एव्हेन्यू कोर्टाने 8 ...
एक्सपायरी कीटकनाशके देवून शेतकऱ्याची फसवणूक
जळगाव : कीटकनाशक औषधाची एक्सपायरी झाली असताना हे कीटकनाशक कृषी केंद्रचालकाने शेतकऱ्याला विक्री केले. या औषधाच्या फवारनीत कापसाचे नुकसान झाले. फसवणूक केल्याप्रकरणी शेतकऱ्याच्या तक्रारीनुसार ...
राज्य डिसेंबर 2024 अखेरीस हागणदारीमुक्त अधिक मॉडेल करावे : ना. गुलाबराव पाटील
मुंबई : स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा-२ अंतर्गत विविध घटकांची कामे पूर्ण करुन राज्य माहे डिसेंबर 2024 पर्यंत हागणदारीमुक्त अधिक मॉडेल करण्याचे निर्देश पाणी ...
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर : पीजे रेल्वे मार्गासाठी ३०० तर धुळे-नरडाणा मार्गासाठी ३५० कोटींची तरतूद
भुसावळ : केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ च्या बजेटमध्ये महाराष्ट्राता विक्रमी १५ हजार ५५४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती रेल्वे, संचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान ...
गडचिरोलीत जहाल नक्षलवाद्याचे पोलिस व सीआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण
गडचिरोली : नक्षली चळवळीतील हिंसाचाराच्या आयुष्याला कंटाळून तसेच शासनाच्या आत्मसमर्पण योजनेला प्रतिसाद देत एका जहाल नक्षलवाद्याने आज गडचिरोली पोलिस व सीआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण केले ...
आजचे राशीभविष्य : आज तुमचा प्रभाव आणि वर्चस्व वाढेल, जाणून घ्या तुमचं भविष्य
मेष: काही काम पूर्ण झाल्यामुळे तुमचा प्रभाव आणि वर्चस्व वाढेल. कौटुंबिक आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. सर्जनशील कार्यात तुम्हाला अभूतपूर्व यश मिळेल. वृषभ ...
पीक विमा नाकारण्यात आलेल्या शेतकऱ्यांची पुन्हा होणार पडताळणी : पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक
मुंबई : जिल्ह्यातील ६ हजार ६८६ केळी उत्पादक शेतकऱ्यांना हवामानावर आधारीत फळ पीक विमा योजनेतंर्गत नुकसानभरपाईची रक्कम नाकारण्यात आली होती. याबाबत आता या शेतकऱ्यांना ...
जळगावचे तत्कालीन एसपी मुंढे यांचे अनिल देशमुखांवर गंभीर आरोप, म्हणाले ‘गिरीश महाजनांवर…’
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कथित 100 कोटी घोटाळ्यांचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांमुळे ...















