team
राज्य सरकारची अग्निवीरांकरिता मोठी घोषणा;मिळणार या गोष्टींचा लाभ!
नवी दिल्ली : हरियाणा सरकारने अग्निवीर योजना लाभार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. दरम्यान, हरियाणा सरकारने अग्निवीरांसाठी विशिष्ट नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण जाहीर केले आहे. ...
MLC Election : क्रॉस व्होटिंग करणाऱ्या काँग्रेस आमदारांना होणार शिक्षा
मुंबई : महाराष्ट्रातील एमएलसी निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या बंडखोर काँग्रेस आमदारांवर कठोर कारवाई करण्याची तयारी पक्षाकडून सुरू आहे. प्रदेश काँग्रेसच्या प्रभारींनी स्थानिक नेतृत्वाशी बोलून ...
उत्तर प्रदेशानंतर अखिलेश यादवची नजर मुंबईकडे, अबू आझमींनी दिला संदेश
मुंबई : लोकसभा निवडणुकीत 37 जागा जिंकणाऱ्या आमच्या पक्षाच्या सर्व विजयी खासदारांचे मुंबईत स्वागत करण्यात येणार असल्याचे समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी सांगितले. ...
लाडला भाई योजनेची घोषणा होताच पेटले राजकारण ; खा. अरविंद सावंत यांनी केली टीका
मुंबई : महाराष्ट्रात आज मुख्यमंत्र्यांनी लाडली बहीण योजनेच्या धर्तीवर तरुणांसाठी लाडला भाई योजना जाहीर केली. ही घोषणा होताच राज्यात राजकीय वारे वाहू लागले. विरोधकांनी ...
Chariot Festival: प्रिंप्राळानगरी पांडुरंग हरी वासुदेव हरीच्या नामघोषाने दुमदुमली
जळगाव : प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्या पिंप्राळा उपनगरातील रथोत्सवास भक्तिमय वातावरणात बुधवारी दुपारी विठ्ठलनामाच्या गजरात प्रारंभ झाला. जानकाबाई की जय, पांडुरंग हरी वासुदेव हरीच्या ...
श्रीक्षेत्र बोरनार येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा !
जळगाव : खान्देशचे प्रतिपंढरपूर असणारे श्रीक्षेत्र बोरनार येथे प्रतिवषी प्रमाणे पुरातन विठ्ठल रूख्मिणी मंदिरात आषाढ एकादशी निमित्ता जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे हस्ते आरती ...
Crime : ‘लाडकी बहिण’साठी पैसे उकळणाऱ्या महिला एजंटवर गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर : राज्य शासनाने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या बहाण्याने गरीब महिलांकडून पैसे उकळणाऱ्या एक ...
मंत्री मुनगंटीवारांच्या प्रयत्नांना यश ! शिवरायांची वाघनखं मुंबईत दाखल
मुंबई : अफजलखानाचा कोथळा बाहेर काढलेली बहुप्रतिक्षित छत्रपती शिवाजी महाराजांची लंडनमध्ये असलेली वाघनखं मुंबईत दाखल झालेली आहे. त्यामुळे वन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार ...
उत्तर प्रदेश भाजप अध्यक्ष बदलणार? भूपेंद्र चौधरी यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट
भारतीय जनता पक्षाचे उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ही बैठक सुमारे तासभर चालली. या बैठकीत पराभवावर ...
शिवराज सिंह चौहान यांनी साधला हेमंत सोरेन सरकारवर निशाणा,म्हणाले- सरकार बांगलादेशी घुसखोरांना संरक्षण देत आहे.
केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी झारखंडच्या हेमंत सोरेन सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. ते म्हणाले की, राज्यातील सोरेन सरकार बांगलादेशी घुसखोरांना संरक्षण देत ...















