team
नरेंद्र मोदी ३ वर्षानंतर करणार UN च्या महासभेला संबोधित; सप्टेंबर महिन्यात अमेरिकी दौऱ्यावर जाण्याची शक्यता
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन वर्षांनंतर दि. २६ सप्टेंबर २०२४ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेच्या वार्षिक अधिवेशनाला पुन्हा संबोधित करू शकतात. यासंदर्भात संयुक्त ...
क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांचं २ ते ३ दिवसांत निलंबन! या काँग्रेस नेत्याने दिली माहिती
मुंबई : विधानपरिषद निवडणूकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या ७ आमदारांचं २ ते ३ दिवसांत निलंबन करण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेस नेते अभिजीत वंजारी यांनी ...
पवारांच्या ताफ्यातील गाडीची दुचाकीला धडक!
पुणे : शरद पवारांच्या ताफ्यातील कारने एका दुचाकीला धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडीओही माध्यमांवर व्हायरल झाला आहे. दरम्यान, धडक ...
पूजा खेडकर प्रकरणावर! आमदार पंकजा मुंडेंनी दिली प्रतिक्रिया
मुंबई : खेडकर कुटुंबाशी माझा कोणताही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार पंकजा मुंडेंनी दिली आहेत. पंकजा मुंडे यांच्या गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठाला खेडकर कुटुंबाने ...
काश्मीरमधील ऐतिहासिक माता उमा भगवती मंदिर तब्बल ३४ वर्षानंतर भाविकांसाठी खुले
दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग येथील ऐतिहासिक माता उमा भगवती मंदिर रविवार, दि. १४ जुलै रोजी भाविकांसाठी पुन्हा खुले करण्यात आले. तब्बल ३४ वर्षांनंतर मंदिर पुन्हा ...
भारतवंशीय पत्नी असलेले ‘जेडी वेंस’ ट्रॅम्प यांचे उपराष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार
वॉशिंग्टन डी.सी : रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे. रिपब्लिकन पक्षाचा हा ...
रामेश्वरमपर्यंत जाणाऱ्या भारतातील पहिल्या व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे पूलाचे काम युद्धपातळीवर सुरु
रामनाथपुरम मंडपम ते रामेश्वरमपर्यंत समुद्रावरील भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे पूल लवकरच साकार होणार आहे. पायाभूत सुविधांसाठीचे रेल्वे बोर्ड सदस्य अनिल खंडेलवाल ...
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लष्करप्रमुखांना दहशतवादाविरोधात कारवाईसाठी दिली मोकळीक
डोडा येथील दहशतवादी हल्ला आणि जवानांच्या हौतात्म्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लष्करप्रमुखांशी संवाद साधला आहे. संरक्षणमंत्र्यांनी दहशतवादाविरोधात कारवाई करण्यासाठी लष्कराला मोकळे रान दिल्याचे ...
मशिदीत दहशतवादी हल्ला! ४ जणांचा मृत्यू , ७०० हून अधिक नमाजींना ठेवले अडकवून
मस्कत : ओमानची राजधानी मस्कत येथे मंगळवार, दि. १६ जुलै २०२४ एका मशिदीजवळ झालेल्या गोळीबारात चार जण ठार आणि अनेक जण जखमी झाले. ओमानमधील ...
मौलाना तौकीर रझाकडून २३ तरुण-तरुणींच्या धर्मांतरणाचा घाट, बरेली प्रशासनाकडे मागितली परवानगी
तौकीर रझा यांनी दावा केला आहे की त्यांच्याकडे असे २३ अर्ज आहेत ज्यात त्यांनी इस्लाम स्वीकारण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामध्ये १५ मुली आणि ...















