team
भारताचे इलेक्ट्रॉनिक हब बनण्याच्या दिशेने पाऊल; ४४ हजार कोटींची तरतूद!
नवी दिल्ली : भारत हा इलेक्ट्रॉनिक उत्पादनांचे प्रमुख केंद्र बनण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने याबाबत मोठा पुढाकार घेतला ...
शेतकऱ्याची ऑनलाईन फसवणूक : बँक खात्यातून परस्पर काढले पावणे तीन लाख रुपये
जळगाव : चोपडा तालुक्यातील एका शेतकऱ्याची सायबर ठगांनी ऑनलाईन फसवणूक करत त्याच्या बँक खात्यातून जवळपास २ लाख ८१ हजार ४२१ रुपये लुबाडल्याचा प्रकार उघड झाला ...
मदरशात ९ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार अन् हत्या करणारे २ मौलवी पोलिसांच्या ताब्यात
लखनौ : उत्तर प्रदेशातील फतेहपूर पोलिसांनी मदरशात ९ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याच्या हत्येचे गूढ उकलले आहे. बुधवार, दि. ३ जुलै मदरशाच्या एका हाफिज आणि मौलवीला ...
जमावाकडून बेदम मारहाण : एकाचा मृत्यू
जळगाव : तालुक्यातील आसोदा येथे एका व्यक्तीला मुलीची छेड काढण्याच्या संशयावरुन मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवार ४ जुलै रोजी ...
इंस्टाग्रामच्या माध्यमातून मुलींना फसवून लाखोंचे दागिने लुटणारा; आरोपी मोहम्मद अजमल पोलिसांच्या ताब्यात
कोची : केरळ पोलिसांनी थम्पिल मोहम्मद अजमल नावाच्या भामट्याला अटक केली आहे. २० वर्षांचा मोहम्मद अजमल हा मुलींना इंस्टाग्रामवर फसवून त्यांच्या सोन्याचे दागिने लुटायचा. ...
काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिल्याने बड्या नेत्याचा राजीनामा
मुंबई : विधानपरिषद निवडणूकीसाठी काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसमधील नाराजीनाट्य पुन्हा एकदा पुढे आलं आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे नाराज झालेल्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे ...
काँग्रेस खासदाराच्या पुतण्याने केला संविधानाचा अपमान; इम्रान मसूदने याआधी दिली होती मोदींचे तुकडे करण्याची धमकी
लखनौ : सहारनपूरचे काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचा पुतण्या हमजा मसूद याने संविधानाची थट्टा उडवल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल ...
नात्याला काळिमा फासणारी घटना : मामाने अल्पवयीन भाचीचा केला विनयभंग
जळगाव : जिल्ह्यात नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. मामाने नऊ वर्षीय भाचीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघड झाला असून याप्रकरणी मामाविरोधात गुन्ह्या दाखल करून ...
ऋषी सुनक यांची खुर्ची जाण्याची शक्यता? ब्रिटनमध्ये मतदानास सुरूवात
लंडन : ब्रिटनमध्ये दि. ४ जुलै २०२४ सकाळपासून सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदानास सुरूवात झाली आहे. निवडणुकीत लाखो लोक मतदान करणार आहेत, या निवडणुकीत ब्रिटनमध्ये सत्तापरिवर्तन ...














