team

आजचे राशीभविष्य, 3 जुलै 2024 : जाणून घ्या तुमचं भविष्य

By team

मेष:  आजचा दिवस अनुकूल असणार आहे. आज तुमच्या वागण्यात नम्रता आणि लवचिकता तुम्हाला यश मिळवून देऊ शकते. आज तुम्हाला कौटुंबिक नात्यात आपुलकीची भावना येईल. ...

नशिराबाद येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; दोघांना अटक

By team

जळगाव : तालुक्यातील नशिराबाद गावातील अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत विनयभंग केल्याची घटना सोमवार १ जुलै रोजी घडली होती. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात ...

NEET प्रकरणांची सुनावणी मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड करतील

By team

सर्वोच्च न्यायालय 8 जुलै रोजी वादग्रस्त वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘NEET-UG’शी संबंधित याचिकांवर सुनावणी करणार आहे. 5 मे रोजी झालेल्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करणाऱ्या ...

पराभवाचा विक्रम, १३ राज्यांमध्ये शून्य, आता परजीवी काँग्रेस मित्रपक्षांवर अवलंबून: पंतप्रधान मोदी

By team

लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी संसदेतील विरोधी पक्षनेते ...

सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर महाडच्या चवदार तळ्याचे पाणी शुद्धीकरण होणार

By team

मुंबई : महाडच्या ऐतिहासिक चवदार तळ्यातील पाणी शुद्धीकरणासाठी अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर योजना राबविण्यात येईल. या योजनेसाठी ६५ कोटी रुपयांचा आणि चवदार तळे ...

जपानहुन आयात होणार रसायन करणार १५ मिनटात डासांचा मृत्यू!

By team

मुंबई : मुंबई महानगरपालिकेने डेंग्यू आणि मलेरिया आजार पसरवणाऱ्या डासांना रोखण्यासाठी जपानी रसायनाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. हे रसायन जपानमधून आयात केले जाणार ...

“धर्माचा विनाश करनाऱ्याचा धर्मच नाश करतो”; नुपूर शर्मा यांची राहुल गांधींवर टीका

By team

नवी दिल्ली : लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या हिंदुद्वेषी वक्तव्यानंतर त्यांचावर चौफेर टीका होत आहे. राहुल गांधी यांनी लोकसभेत केलेल्या भाषणात स्वत:ला ...

अंबादास दानवे यांच्या निलंबनावार उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

By team

मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात शिवीगाळ केल्याने सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजातून ५ दिवसांसाठी त्यांचं निलंबन करण्यात ...

भारतीय युवा मोर्चा महानगरतर्फे राहुल गांधींच्या फोटोला जोडेमारो आंदोलन

By team

जळगाव : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हिंदू समाजाबाबत सभागृहात केलेल्या वक्तव्यावर भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. मंगळवारी भारतीय जनता युवा मोर्चा महानगरतर्फे काँग्रेस भवनासमोर ...

लोकसभेत विरोधकांचा गदारोळ : स्पीकरने विरोधी पक्षनेते राहुल गांधींना फटकारले

By team

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरून पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान विरोधकांनी गदारोळ केला. पंतप्रधानांचे भाषण सुरू होताच विरोधी पक्षातील अनेक खासदार आपल्या जागेवर उभे राहिले आणि घोषणाबाजी करू लागले. ...