team
आजचे राशीभविष्य, 20 जून 2024 : जाणून घ्या तुमचं भविष्य
मेष: नोकरदार लोकांमध्ये काही कामांमध्ये आळस दिसून येईल. व्यवसायिकांच्या सततच्या यशामुळे परस्पर स्पर्धेची परिस्थिती निर्माण होऊ शकते, स्वतःला स्पर्धेच्या भावनेपासून शक्य तितके दूर ठेवावे. ...
जळगाव विमानतळावर प्रशिक्षण विमान धावपट्टीवरून घसरले
जळगाव : जळगाव विमानतळावर प्रशिक्षण अकॅडमीचे विमान धावपट्टीवरून घसरले. प्रशिक्षण सुरू असताना आज बुधवारी लँडिंग करताना प्रशिक्षणार्थी वैमानिकाला विमान कंट्रोल करता आले नाही. त्यामुळे ...
नालंदा पुनरुज्जीवनाद्वारे भारताच्या सुवर्णयुगाचा प्रारंभ – पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील राजगीर येथे नालंदा विद्यापीठाच्या नवीन संकुलाचे उद्घाटन केले. भारत आणि पूर्व आशिया शिखर परिषद (ईएएस) देशांमधील ...
‘नॅन्सी पेलोसी’यांनी घेतली ‘दलाई लामां’ची भेट! अमेरिकी शिष्टमंडळाच्या भेटीनंतर चीनचा इशारा
शिमला : दलाई लामा यांची अमेरिकेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली आहे. या भेटीमुळे चीनला चांगल्याच मिर्च्या झोंबल्या आहेत. चीनने या भेटीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली ...
ईशान्य भारताला भारतापासून वेगळे करण्याचा कट का आखला गेला ? विकासातून विद्वेषाचे उच्चाटन…
मणिपूरमधील अशांतता हे खरं तर काँग्रेसी नाकर्तेपणाचे फळ. मात्र, तीच काँग्रेस याचे राजकारण करताना दिसून येते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतीच घेतलेली बैठक ...
गोव्यात १२ व्या वैश्विक हिंदू राष्ट्र मोहत्सवाचे आयोजन ; जळगाव जिल्ह्यातील २२ प्रतिनिधी होणार सहभागी
जळगाव : हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी प्रतीवर्षीप्रमाणे यंदाही बारावे ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ अर्थात् ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. ...
महाराष्ट्रातील कांदळवन येथील निसर्गभिंतीला तडे…
कांदळवने… समुद्र किंवा खाडीकिनार्यावर वसलेली आणि किनार्यांची एक संरक्षक भिंत म्हणून खंबीरपणे उभी असलेली एक नैसर्गिक परिसंस्था. किनारा आणि समुद्र यांच्या सीमेवर असलेली ही ...
लोकसभेचा अध्यक्ष कोण होणार?
18 व्या लोकसभेचा अध्यक्ष कोण होणार याबाबत गेल्या आठवडाभरापासून अनेक नावांची चर्चा सुरू आहे. आता लोकसभा अध्यक्षांच्या निवडीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. सूत्रांनी ...
फर्दापुर ते जळगाव राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु, पर्यायी रस्ता उपलब्ध
जळगाव : जामनेर तालुक्यातील वाकोद या गावातील वाघुर नदीवरील छात्रपती संभाजीनगर ते जळगाव या राष्ट्रीय महामार्गावरील क्र. ७५३ एफ डाव्या बाजुस असलेल्या जुन्या मोठ्या ...
NEET EXAM : ‘फसवणूक करणारा डॉक्टर झाला तर…’ सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
NEET UG Exam 2024 च्या पेपर लीक प्रकरणात सुप्रीम कोर्टाने मंगळवारी 18 जून रोजी महत्त्वपूर्ण टिप्पणी केली की, सिस्टममध्ये छेडछाड करणारा कोणी डॉक्टर झाला ...















