team
नाशिकमध्ये महायुतीच्या महत्वाच्या बैठकीला भुजबळांनी दाखवली पाठ , जिल्ह्यात असूनही भुजबळ बैठकीला गैरहजर ?
नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी आज महायुतीची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.या बैठकीकडे हुजबळांनी पाठ फिरवल्यामुळे चर्चांना उधाण आल आहे नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी ...
हद्दपारीचे उल्लंघन : संशयिताला अटक करून सोडले गुजरात राज्यात
यावल : तालुक्यातील अट्रावल येथील एका ४५ वर्षीय इसमाला एक वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश फैजपूर प्रांतांनी काढले होते. या आदेशाचे उल्लंघन करीत ...
महिलेचा विनयभंग : भुसावळातील करण व विष्णू पथरोडला अटक
भुसावळ : भुसावळचे माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांच्या खून प्रकरणी अटकेनंतर न्यायालयीन कोठडीत असलेले संशयीत करण पथरोड व विष्णू पथरोड यांना ...
मंत्री रक्षा खडसे यांचे भुसावळ रेल्वे स्थानकावर जंगी स्वागत
भुसावळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार रक्षा खडसे यांची क्रीडा आणि युवक ...
भारतीय कावळ्यांमुळे केनिया आर्थिक अडचणीत , तब्बल 10 लाख कावळ्यांना मारण्याचे फर्मान!
केनियन सरकारने भारतीय मूळच्या कावळ्यांना मारण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत दहा लाख कावळ्यांना मारण्यात येणार आहे. नैरोबी : भारतीय मूळ असलेल्या कावळ्यांमुळे केनिया ...
मुंबईतील वाढत्या बांगलादेशिंची पोलिसांना झालीये डोकेदुखी? कायदेशीर प्रक्रियेचा आधार घेत भारतात वास्तव्य?
देशात बांगलादेशींची वाढती संख्या पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे. महत्त्वाचं म्हणजे बांगलादेशींचा मोर्चा गुजरात आणि मुंबईच्या दिशेने अधिक असल्याचं समोर आलं आहे. मुंबईत दहशदवाद विरोधी ...
आमिर खानच्या मुलाच्या पहिल्या चित्रपट प्रदर्शनावर कोर्टाने का दिली स्थगिती ?
१८६२ चा मानहानीचा खटला हा वैष्णव धर्मगुरू आणि समाजसुधारक करसनदास मुलजी यांच्यातील संघर्षाबाबतचा होता. करसनदास यांनी एका गुजराती साप्ताहिकातील लेखात पुष्टीमार्ग आणि वल्लभाचार्य संप्रदाय ...
ब्रिटनमध्ये स्थायिक झालेले 10 लाख हिंदू चिंतेत का आहेत, सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी 7 मागण्यांसह जाहीरनामा झाला प्रसिद्ध .
जुलैच्या पहिल्या आठवड्यात ब्रिटनमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. तत्पूर्वी, तेथील हिंदूंनी एक जाहीरनामा प्रसिद्ध केला, ज्यामध्ये सरकारकडे व्यापक मागण्या होत्या. भावी ब्रिटिश सरकारकडे हिंदूंनी ...
वरळीत रंगणार ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना ? आदित्य ठाकरेंविरुद्ध लढणाऱ्या मनसे उमेदवाराचं नावही आलं समोर
आदित्य ठाकरे २०१९ मध्ये पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढले. ते वरळीमधून आमदार म्हणून निवडून आले. मात्र आता त्यांना मनसे आव्हान देण्याच्या तयारीत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर ...
शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारेंचा आक्षेप ; अजित पवारांच्या अडचणीत वाढ ?
शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. कारण क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतलाय. लोकसभा निवडणुकीपूर्वी शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ...















