team
उबाठा गटाला ठाण्यापासून कोकणापर्यंत नाकारलंय ; देवेंद्र फडणवीस यांचा सर्वात मोठा दावा
लोकसभा निवडणुकीच्या निकालावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत काही नरेटिव्ह सेट केले होते. हे नरेटिव्ह खालच्या वर्गापर्यंत गेले. ...
पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात अटलजींचे स्वप्न पूर्ण होणार, केन-बेतवा लिंक प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दिला निधी
भोपाळ : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नदी जोड मोहिमेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे पाऊल उचलले आहे. त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळात ते मध्य प्रदेश ...
निवडणूक निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या नेत्यांना दिला ‘हा’ सल्ला
महाराष्ट्रातील भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या कारणांवर चर्चा झाली. फडणवीस म्हणाले, “मला प्रत्येकाच्या ...
पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणे ही सन्मानाची गोष्ट : मालदीव अध्यक्ष मुइज्जू
मालदीवचे भारतासोबतचे संबंध अलीकडे बिघडले आहेत, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याबाबत मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांचा सूर बदलताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी ...
फडणवीसांचं विधान ;चौथ्या पक्षामुळे आपण अपयशी झालो, हा चौथा पक्ष कोणता?
यशाचे बाप अनेक असतात, पण अपयश ताकदीने अंगावर घ्यायचं असतं, पचवायचं असतं आणि निर्धार करायचा असतो अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांना कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या ...
पाकिस्तानने अद्याप नरेंद्र मोदींचे केले नाही अभिनंदन ? पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिले हे उत्तर
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ३.० सरकारचा शपथविधी सोहळा रविवारी होणार आहे. तर पाकिस्तानने नरेंद्र मोदींचे अभिनंदनही केलेले नाही. नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची ...
तळोदा : मोड येथील एटीएम मशीन, दुकान फोडण्याचा प्रयत्न दुकानदाराच्या सतर्कतेने फसला
तळोदा, : तालुक्यातील मोड येथील भर चौकात चैतन्येश्वर महादेव मंदिरासमोर असलेले एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न ६ व ७ जूनच्या गुरुवार रोजीच्या मध्यरात्री साधारण दीड ...
मी पळणारा नाही तर लढणारा व्यक्ती , पुरंदरचा तह करुन पुन्हा सर्व किल्ले जिंकणारे छत्रपति शिवरायांची आम्ही प्रेरणा घेतो : देवेंद्र फडणवीस
“लोकसभा निवडणुकीत राजकीय गणितात आपण कमी पडलो. मी मोकळं करा, हे निराशेतून बोललो नाही. देवेंद्र फडणवीस हा पळणारा व्यक्ती नाही. लढणारा व्यक्ती आहे” मुंबई ...
पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी शेख हसीना दिल्लीत पोहोचल्या
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. ते रविवारी ९ जून रोजी संध्याकाळी राष्ट्रपती भवनात आपल्या मंत्रिमंडळासोबत शपथ घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी ...














