team
मोठी बातमी : राजीनाम्याच्या तयारीत असलेले फडणवीस अजित पवारांच्या भेटीला, दिल्लीत हालचाली वाढल्या
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकीय गणितं बदलतील अशी चर्चा होती. विशेष म्हणजे त्याच दिशेने आता घडामोडी घडत तर नाहीत ना? अशी चर्चा आता ...
‘एनडीए’चा नवा अर्थ काय आहे , हे नरेंद्र मोदींनी संसदीय पक्षाच्या बैठकीत सांगितले
तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यापूर्वी आज एनडीए पक्षाची बैठक झाली. या बैठकीला एनडीए पक्षांचे सर्व खासदार उपस्थित होते. या बैठकीला पंतप्रधान मोदीही उपस्थित होते. ...
एनडीएच्या महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित राहण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले….
भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच सरकार येणार हे स्पष्ट आहे. आज एनडीएची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित आहेत. या बैठकीला ...
लोकसभा निवडणुकीत भाजपला अपयश का आले? राज्यातील भाजपच्या बड्या नेत्याचा खुलासा
सध्या जरी राज्यात भाजपच्या विरोधात वातावरण दिसत असले तरी विधानसभेला मात्र आम्ही मोठा पक्ष असणार आहे, अशी कबुली राज्यातील बड्या नेत्याने दिली आहे. मुंबई ...
छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये सुरक्षा दलाच्या तळावर नक्षलवाद्यांचा हल्ला, जवानांनी दिले चोख प्रत्युत्तर
छत्तीसगडमधील नारायणपूर भागात सुरक्षा दलाच्या कॅम्पवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. मात्र सतर्क जवानांनी नक्षलवाद्यांचे मनसुबे उधळून लावले आहेत. नारायणपूर : छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या ...
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला ग्रामस्थांनी आणि पोलिसांनी परवानगी नाकारली…..
जालना: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आमरण उपोषण करुन राज्यभरात रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. मनोज जरांगे हे ...
विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेची माघार,काय आहे कारण .
मुंबई – विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात अभिजित पानसेंना उमेदवारी देऊन प्रचारालाही सुरुवात करणाऱ्या मनसेने निवडणुकीतून ...
अजित पवारांच्या बैठकीला 5 आमदारांची गैरहजरी, महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात चेंगराचेंगरीची अटकळ जोर धरू लागली आहे. शरदचंद्र पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी ...
जळगाव मनपासमोर मुलाबाळांसह नागरिकांचा उपोषणाचा इशारा ; काय आहेत मागण्या ?
जळगाव : येथील सुप्रीम काॅलनी येथील झमझम नगर इदगाह दर्गा या परिसरातील नागरिकाना पाण्याची दोन वर्षांपासून मोठी समस्या भेडसावत आहे. ही समस्या, आठ दिवसात ...
सासरवाडीत रुबाब दाखविण्यासाठी चोरली कार, अपघात होताच फुटले बिंग
राजस्थानमध्ये चोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सासुरवाडीत आपला रुबाब दाखवण्यासाठी एक तरुण चोर बनला. तरुणाने एक कार चोरली, पण जेव्हा त्याचा अपघात झाला ...















