team
रामनवमीच्या सहा दिवसांनी का साजरी केली जाते हनुमान जयंती, हे आहे कारण
हनुमान जयंती हा हनुमान भक्तांसाठी तसेच राम भक्तांसाठी खास दिवस आहे. कारण हनुमानजी स्वतः रामजींचे परम आणि प्रिय भक्त होते. या शुभ दिवशी, भक्त ...
नवीन फौजदारी न्याय कायदे समाजासाठी एक ऐतिहासिक क्षण : सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी नवीन फौजदारी न्याय कायदे समाजासाठी एक ऐतिहासिक क्षण असल्याचे वर्णन केले. त्यांनी शनिवारी सांगितले की भारत आपल्या फौजदारी न्याय व्यवस्थेत ...
गुरूचे राशी परिवर्तन या राशीच्या लोकांसाठी आनंद घेऊन येत आहे
12 वर्षांनंतर, आनंद आणि सौभाग्य देणारा बृहस्पति वृषभ राशीत प्रवेश करेल. बुधवार, 1 मे, 2024 रोजी, गुरू वृषभ राशीत प्रवेश करेल. गुरू मेष राशीतून ...
T20 विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या निवडीबाबत मोठा अपडेट, कर्णधार रोहित शर्मा या दिवशी निवडकर्त्यांसोबत चर्चा शकतो
आयपीएल 2024 चे सामने सुरू आहेत पण त्यासोबतच टी20 वर्ल्ड कप 2024 चे काउंटडाऊन देखील सुरु झाले आहे. यासाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा होणार ...
राजस्थान सर्व जागा देऊन हॅट्रिक करणार : अमित शहा
जयपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजस्थानमधील भिलवाडा येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि अशोक गेहलोत यांच्यावर जोरदार निशाणा ...
तुमचा क्रेडिट-डेबिट कार्ड डेटा कोणीही ठेवू शकणार नाही, यासाठी आरबीआय तयारी करत आहे
आगामी काळात क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वापरणे अधिक सुरक्षित होणार आहे. बँकिंग नियामक आरबीआय ग्राहकांच्या हिताचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी सतत नियम बदलत असते. ...
बनावट लग्न लावून पैसे उकळणाऱ्या टोळीचा फर्दापूर पोलिसांकडून पर्दाफाश
सोयगाव: फर्दापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पळासखेडा, ता. सोयगाव येथे बनावट लग्न लावून पैसे उकळणाऱ्या टोळीचा फर्दापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दोन पुरुष व ...
जळगावात जयंत पाटील यांची बंदद्वार चर्चा
जळगाव : रावेर लोकसभा मतदार संघ हा महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला देण्यात आली आहे. या मतदार संघातून भाजपमधून आलेले श्रीराम ...
मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे…! खासदार रक्षा खडसे यांचे आवाहन
चंद्रशेखर जोशी जळगाव : या देशातील व्यक्ती अन् व्यक्ती एकाच ध्येयाने झपाटलेली दिसते ते म्हणजे मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करावयाचे आहे. यासाठी वाद, गैरसमज ...
राष्ट्रवादी पक्षाची स्थापना कोणी केली हे सर्वांना माहिती आहे. : शरद पवार
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार म्हणतात की त्यांचा पक्ष हाच खरा राष्ट्रवादी आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, कोणीही ...















